उपविभागीय कार्यालय सिल्लोड
कार्यालयाचा पत्ता :- मोंढा रोड, सिल्लोड, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र-४३१११२
शासकीय विभागाचे नाव :- महसूल व वनविभाग
कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :- महसूल मंत्रालय, मुंबई.
कार्यक्षेत्र :- सिल्लोड व सोयगाव तालुका
विभागाचे ध्येय व धोरण :- महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी अंमलबजावणी, राजशिष्टाचार
धोरण :- शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे
विशिष्ट कार्य :-
- महाराष्ट्र जमिन महसुल कायदा १९६६
- जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
- कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
- निवडणुक कामकाज
- नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
- कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
- पुरवठा विषयक बाबी.
- इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
- उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून नागरिकांना जातीचे, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, भूसंपादन प्रमाण पत्र व इतर परवाने देणे.
- भुसंपादन विषयक कामकाज
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय अंतर्गत सोपविण्यात आलेले संकलन विषयक कामकाजाबाबतचा तपशिल
अ.क्र. |
नाव |
पद |
नेमून दिलेले काम |
---|---|---|---|
1 |
श्री तुकाराम किसन बनकर
|
नायब तहसीलदार
|
कार्यालयीन अधिक्षक
|
2 |
श्री. श्रीराम बापू राकडे |
लघुलेखक, (नि.श्रे.) |
1) अपील प्रकरणे, 2) मा. उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांची मासिक दैनदिनी तयार करून मा. जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणे. 3) तहसिलदार सिल्लोड व सोयगांव यांची मासिक दैनदिनी तपासून मा. उपविभागीय अधिकारी साहेबांकडे मान्यतेस्तव सादर करणे. 4) मा. उपविभागीय अधिकारी यांचे दौरे, तपासणी भेटी यांचे नियोजन करणे.
|
3 |
श्री. खुर्शिदउल्ला समिउल्ला कादरी |
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.) |
1) निवडणूक 2) कार्यालयीन आस्थापना, पोलीस पाटील नियुक्ती 3) करमणूक कर, आरआरसी, वसुली, संकीर्ण 4) पाणी पुरवठा, जलयुक्त शिवार 5) जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय लोकशाही दिन 6) मग्रारोहयो, चारा छावणी 7) महाराजस्व अभियान 8) जन्म व मृत्यू नोंदणी नसले बाबत आदेश पारीत करणे बाबतची संपूर्ण कार्यवाही करणे (सिल्लोड शहर) 9) माहिती अधिकार अंतर्गत अपिल प्रकरणे 10) मा. मुख्यमंत्री महोदयाकडील 7 कलमी कार्यक्रम |
4. |
श्री. संतोष रघुसिंग परदेशी |
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.) |
1) लेखा विभाग 2) भुसंपादन 3) सिल्लोड शहर MIDC भूसंपादन 4) रेल्वे मार्ग भूसंपादन 5) भुसंपादन लेखा विषयक बाबी |
5. |
श्री. अमित प्रकाशराव बावस्कर |
महसूल सहाय्यक |
1) जमाबंदी, गौणखनिज (एन.ए. प्रकरणे, जमिन, ईनाम, कुळ, भुसुधार, झाडतोड प्रकरणे). (अ.का. 2 मार्फत). 2) ऑनलाईन प्राप्त होणारे SC/ST/VJNT/SBC/OBC जात प्रमाणपत्रव Non Crymilayer प्रमाणपत्र मा. उपविभागीय अधिकारी यांचे निर्देशाप्रमाणे ऑनलाईन निर्गमित करणे 3) मा. उपविभागीय अधिकारी यांचे निर्देशाप्रमाणे सोपविलेली सर्व प्रकारची कामे. |
6. |
श्री. अनिल भास्करराव देशमुख |
महसूल सहाय्यक |
1) विधी विभाग / हद्दपार प्रकरणे (अ.का. 1 मार्फत). 2) अभिलेख विभाग (अ.का. 1 मार्फत). 3) आवक जावक विभाग (अ.का. 1 मार्फत). 4) दारुबंदी प्रकरणे (93) व वेळोवेळी सोपविलेले कामकाज (अ.का. 1 मार्फत). 5) जयंती, पुण्यतीथी, राष्ट्रीय सण व बैठका (अ.का. 1 मार्फत). 6) जन्म व मृत्यू नोंदणी नसले बाबत आदेश पारीत करणे बाबतची संपूर्ण कार्यवाही करणे (सिल्लोड शहर वगळून) सिल्लोड ग्रामीण भाग व सोयगाव तालुका |