तहसील कार्यालय वैजापूर
कार्यालयाचे नांव :- तहसिल कार्यालय वैजापुर जि.छत्रपती संभाजीनगर
कार्यालयाचा पत्ता :- तहसिल कार्यालय वैजापूर डी.एड.कॉलेज ईमारत,डेपो रोड जि.छत्रपती संभाजीनगर
शासकीय विभागाचे नाव :- महसूल व वनविभाग
कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :- महसूल मंत्रालय, मुंबई.
कार्यक्षेत्र :- वैजापुर तालुका
विभागाचे ध्येय व धोरण :- महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध प्रकारचे दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी निगडीत अंमलबजावणी, राजशिष्टाचार
धोरण :- शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे
विशिष्ट कार्य :-
- महाराष्ट्र जमिन महसुल कायदा 1966
- जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
- कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
- निवडणुक कामकाज
- नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
- कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
- पुरवठा विषयक बाबी.
- इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
- तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून नागरीकांना रहिवासी प्रमाणपत्र , उत्पन्नाचे प्रमाणपत्र, लोकसंख्या प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र.
कार्यालय अंतर्गत सो पविण्यात आलेले संकलनविषयक कामकाजाबाबतचा तपशिल
अ.क्र. |
नाव |
पदनाम |
नेमून दिलेले कामकाज |
---|---|---|---|
1. |
श्री.सुरज गोरख कुमावत |
नायब तहसिलदार महसूल-1 |
निवासी नायब तहसिलदार तथा कार्यालयीन अधीक्षक |
2. |
श्री.आर बी. महाजन |
नायब तहसिलदार –महसूल-2 |
नायब तहसिलदार महसूल-2 पदाचे कामकाज |
3. |
श्री. द.म.कांबळे |
नायब तहसिलदार निवडणूक |
निवडणूक विषयक कामकाज |
4. |
श्री.किरण म.नारखेडे |
नायब तहसिलदार संगाये/इंगायो |
संगायो/इंगायो डी.डी.ओ तथा संगायो/इंगायो कामकाज |
5. |
श्री.प्रविण अशोक काकडे |
निरिक्षण अधिकारी पुरवठा |
पुरवठा विषयक कामकाज पहाने व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर नियंत्रण ठेवने व शिधापत्रिका बाबत कामकाज |
6. |
श्री. दिपक बहेरु त्रिभुवन |
सहायक महसूल अधिकारी (अ.का.) |
जमाबंदी-1 विभाग १. आर.ओ.आर. विवादग्रस्त सुनावणी प्रकरणे २. फेरफार, , खरेदीआधारे फेरफार तक्रारी व पोटिहस्सा प्रकरणे ३. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये दुरुस्ती प्रकरणे ४. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटणी प्रकरणे ५. ग्राम महसूल अधिकारी / मंडळ अधिकारी दप्तर तपासणी ६. संकलनाशी संबधित लोकशाही दिन ७. संकलनाशी संबधित माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ची प्रकरणे जमाबंदी ठराव ८. कलम ५४ सी.पी.सी. कोर्ट डिक्रिची प्रकरणे ९. दिवाणी दावा कोर्ट तडजोड प्रकरणे १०. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४२ व, ४२ क, ४२ ड अन्वये अ ब |
7. |
श्री. सुनिल छन्नुलाल विश्वासु |
सहायक महसूलअधिकारी (अ.का.) |
दंड विभाग * फौजदारी दंड संहिता प्रक्रिया सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 107, 109, 111 * शेतकरी आत्महत्या * बळीराजा सर्वेक्षण * धरणे आंदोलन, उपोषण |
8. |
श्री. राजेंद्र आव्हाड |
सहायक महसूलअधिकारी (अ.का.) |
संगायो/इंगायो विभाग 1) राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना निकष. 2) मामलतदार नोंदवही /किर्द अदयावत ठेवणे. 3) कृषी गणनेची कामे 4) संजय गांधी निराधार अनुदान योजना निकष. 5) श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, निकष 6) राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना निकष. 7)श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना |
9 |
श्री पारस तुकाराम पेटारे |
सहायक महसूलअधिकारी (अ.का.) |
भुसुधार ,कुळ, सिलिंग, नै.आपत्ती विभाग 1. भुसंपादन (क. जा. प / अवलंबुन प्रमाणपत्र ) 2. कुळ, ईनाम 3. महार हाडोळा 4. सिलिंग 5. वर्ग-2 जमीन 6. तुकडे जोड । तुकडे बंदी 7. विरासत कार्यवाही नैसर्गिक आपत्ती 1. विविध नैसर्गिक आपत्ती मध्ये A. पंचनामे आदेश / निधि मागणी /निधी वितरण / हिशोब ठेवणे उदा. 1. अतिवृष्टी 2. दुष्काळ 3. सततचा पाऊस 4. पुर 5. वीज पडणे 6. जमीन खरडुन जाणे इत्यादी. 2. अनुदानाशी संबंधित विविध अहवाल देणे. 3. अनुदानाशी संबधित चौकशी / तपास करणे 4. ONLINE माहिती प्रसिध्द करणे 5. सर्व अनुषांगिक कामे 6. सर्व HOD कार्यालय प्रमुख यांचेकडुन माहिती संकलन करणे-समन्वय ठेवणे |
10 |
श्रीमती ऋतुजा खेडकर |
पुरवठा निरिक्षक |
पुरवठा विभाग रेशन दुकानदार तपासनी करणे व पुरवठा विषयक पंचनाम व अहवाल कार्यालयास सादर करणे |
11. |
श्री राजू लिंबाजी चंदेल |
सहायक महसूल अधिकारी (अ.का.) |
गोदामपाल शासकिय गोदाम वैजापुर 1. रेशन दुकानदार यांना विहित वेळेत धान्य वितरण करणे 2. त्याबाबतचे लेखे ठेवणे |
12 |
श्री. दिगंबर वैजीनाथ गोसावी |
महसूल सहायक |
आस्थापना विभाग 1. कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तीका अदयावत ठेवेणे. 2. कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तीक संचिका ठेवणे. 3. कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल वरिष्ठांना सादर करणे. 4. कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचे रजा प्रकरणे तयार करणे. 5. कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा निवृत्ती प्रकरणे तयार करणे. 6. आस्थापणा विषयक मासिक/त्रैमासिक अहवाल तयार करणे. |
13. |
श्री. नितिन हनमल्लु एलगटवार |
महसूल सहायक |
लेखा विभाग व अभिलेख विभाग 1.सर्व प्रकारचे वेतन देयक तयार करणे 2. नैसर्गिक आपत्ती देयक तयार करणे व लेखा विषयक कामकाज 3. मागणी केल्यानुसार विविध नक्कल पुरविणे |
14. |
श्री. भरत मोतीलाल झुरावत |
महसूल सहायक |
आवक/ जावक विभाग कार्यालयात आलेला टपाल स्विकारणे , या कार्यालयातुन निर्गमित होनारा टपाल ईतर कार्यालयास पाठविणे, सर्व संकलनास आवक झालेला टपाल वाटप करणे. |
15. |
श्री. बिंबीसार भाऊराव कावळे |
महसूल सहायक |
जमाबंदी-2, पाणी टंचाई मामलतदार 143 प्रमाणे रस्ता कामकाज व पाणी टंचाई बातचे कामकाज पाहणे. |
16. |
श्री. शिवशंकर खंड |
महसूल सहायक |
गौण खनिज विभाग गौण खनिज संकलनाचे कामकाज पहाणे. |
17 |
श्री सोमनाथ म्हेत्रे |
महसूल सहायक |
निवडणूक विभाग 1. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक विषयी कामे 2. विधानसभा निवडणुक विषयी कामे 3. जि.प./पं.स. निवडणुक विषयी कामे 4. निवडणुक विषयी इतर सर्व कामे 5. ग्राम पंचायत निवडणूक |
18 |
श्री. दिलिप त्रिभुवन |
सहा. महसूल अधिकारी |
प्र.नि.जि.अ.कार्या.छ.संभाजीनगर |
19 |
श्री.विनोद आहेर |
सहा. महसूल अधिकारी |
प्र.नि.वि.आ.कार्या.छ.संभाजीनगर |
20 |
श्री. नारायन राऊत |
सहा. महसूल अधिकारी |
प्र.नि.वि.चौ.अधि.कार्या.छ.संभाजीनगर |
21 |
श्री. योगेश पुंडे |
महसूल सहायक |
प्र.नि.उप.वि.अधि.कार्यालय वैजापूर |
22 |
श्री. महेश धुमाळ |
महसूल सहायक |
प्र.नि.उप.वि.अधि.कार्यालय वैजापूर |