बंद

तहसील कार्यालय सिल्लोड

कार्यालय प्रमुख

Sillod Tahsildar

कार्यालय प्रमुखाचे नाव : श्री. संजय पांडुरंग भोसले

पदनाम : तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,सिल्लोड

कार्यालयीन दुरध्वनी : ०२४३०-२२२०२९

ई-मेल : tahsildarslod@gmail.com

 

इतर अधिकारी:

अ.क्र. अधिकारी यांचे नाव पदनाम ई-मेल
श्रीमती विजयमाला भिमराव पुपलवाड नायब तहसिलदार महसूल-१ tahsildarslod@gmail.com
श्री हारुण अजीज शेख नायब तहसिलदार महसूल-२ tahsildarslod@gmail.com
श्रीमती रुपाली बाळासाहेब सराफ नायब तहसिलदार निवडणुक tahsildarslod@gmail.com
श्री बळीराम लिंबाजी मुंढे पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसिलदार पुरवठा tahsildarslod@gmail.com

 

कार्यालयाचे नांव :- तहसिल कार्यालय सिल्लोड ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर

कार्यालयाचा पत्ता :- प्रशासकीय इमारत, मेन रोड, बस स्टँड शेजारी, ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर पिन -४३११०३

शासकीय विभागाचे नाव :- महसूल व वनविभाग

कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :- महसूल मंत्रालय, मुंबई.

कार्यक्षेत्र :- सिल्लोड तालुका

विभागाचे ध्येय व धोरण :- महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी अंमलबजावणी, राजशिष्टाचार

धोरण :- शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे

विशिष्ट कार्य :-

  1. महाराष्ट्र जमिन महसुल कायदा 1966
  2. जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
  3. कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
  4. निवडणुक कामकाज
  5. नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
  6. कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
  7. पुरवठा विषयक बाबी.
  8. इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
  9. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून नागरीकांना रहिवासी, उत्पन्न, वय, अधिवास, राष्ट्रीयत्त्व दाखला,  ऐपत प्रामणपत्र, हॉटेल परवाना व इतर परवाने देणे.

कार्यालय अंतर्गत सो पविण्यात आलेले संकलनविषयक कामकाजाबाबतचा  तपशिल

अ.क्र.

नाव

पदनाम

नेमून दिलेले कामकाज

1.

  श्री आशीष औटी

 

सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.)

महसुल

 

2.

श्री संतोष राठोड

 

सहाय्यक महसूल अधिकारी

1) अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे

2) अधिकारी/कर्मचारी यांची वैयक्तिक संचिका अद्ययावत ठेवणे

3) गोपनीय अहवाल वरिष्ठांना सादर करणे

4) मत्ता व दायित्व जतन करणे

5) किरकोळ रजा/अर्जित/वैद्यकीय रजा हिशोब ठेवणे

6) वार्षिक वेतनवाढ बाबत कारवाई करणे

7) वेतन निश्चिती प्रकरणे

8) आश्वासित प्रगती योजना

9) पदोन्नती प्रकरणे

10) बदली पात्र प्रकरणे

11) विभागीय चौकशी

12) आस्थापना विषयक न्यायालयीन प्रकरणे

13) सेवानिवृती विषयक प्रकरणे

14) आस्थापना विषयक इतर अनुषंगिक प्रकरणे

3.

श्रीमती स्वाती म्हळसणे

सहाय्यक महसूल अधिकारी

हिशेब शाखा

 

4.

श्री. बालाजी पालेकर

 

सहाय्यक महसूल अधिकारी

निवडणुक

5.

श्री अशोक मोरे

 

सहाय्यक महसूल अधिकारी

संगायो/ इंगायो

6.

श्री शिवाजी सोनावणे

सहाय्यक महसूल अधिकारी

मग्रारोहयो

१) तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींना आपापले इष्टांक माहित होऊन त्याप्रमाणे किती मस्टर निघतील याची माहिती करुन देणे.

२) प्रत्येक ग्राम पंचायतीमधील कुपोषित मुले, शाळेतील अनियमित मुले, पूर्णपणे निरक्षर कुटुंबे, शाळाबाहय मुले, गॅस सिलेंडर किंवा डेटा पॅक सह मोबाईल नसलेली कुटूंबे, अनुसूचित जाती/जमाती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब व एकल महिला अशा १०० टक्के कुटूंबांना दरवर्षी १०० दिवस मजुरी मिळेल एवढी मत्ताची कामे मंजूर करुन घेऊन त्याची अंमलबजावणी करणे.

३) ग्रामपंचायतीतील अंगणवाडी व शाळा (जिल्हा परिषद, आदिवासी VJNT व अनुदानित शाळा) आकर्षक होतील यासाठी दिनांक ०१ डिसेंबर, २०२० रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे नियोजन व अंमलबजावणी करणे.

४) तालुका स्तरावर ६०:४० चे प्रमाण राखले जाईल याची काळजी घेणे.

५) तालुक्यात कोणतेही Transaction Reject होणार नाही याची काळजी घेणे. एखादे Transaction Reject झाल्यास त्याची चौकशी करुन जबाबदार व्यक्ती (ग्राम रोजगार सेवक किंवा क्लार्क कम डाटा एंटी ऑपरेटर) वर कारवाई प्रस्तावित करणे.

६) तालुक्यातील १०० टक्के मस्टर (T+८) प्रमाणे अदा केले जाईल याची काळजी घेणे. एखादे मस्टर सादर करण्यास उशीर झाल्यास त्याची चौकशी करुन जबाबदार व्यक्ती (ग्राम रोजगार सेवक, क्लार्क कम डाटा एंटी ऑपरेटर किंवा तांत्रिक सहाय्यक) वर कार्यवाही प्रस्तावित करणे.

७) जिल्हा MIS समन्वयकाद्वारे दर आठवडयाला दिल्या जाणाऱ्या डेटांचे विश्लेषण करून तालुक्यात प्रत्येक गावात पुरेशी वैयक्तिक व सार्वजनिक कामे प्रस्तावित, मंजूर व अंमलबजावणी केली जात आहेत का याची खबरदारी घेणे.

८) जिल्हास्तरावरून प्राप्त डेटास धरून MIS मधून अधिकची माहिती मिळवून तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक, क्लार्क कम डाटा एंटी ऑपरेटर किंवा तांत्रिक सहाय्यक आपापली जबाबदारी १०० टक्के पार पाडत आहेत याची खबरदारी घेणे.

7.

श्री .रवि राजपुत

 

सहाय्यक महसूल अधिकारी

जमाबंदी-1

8.

श्री राजेंद्र नारळे

 

महसुल सहाय्यक

विधी विभाग-

शस्त्र परवाना, CRPC 126 व 109,कलम 141,शासकिय पंच नियुक्ती, ऐपत प्रमाणपत्र, सण उत्सव, यात्रा, मोर्चा, पुतळे, उपोषण, रस्ता रोको अनुषंगिक कामे.

9.

श्री विज्ञान कालवे

 

महसुल सहायक

 

नैसर्गिक आपत्ती-

जिवित हानी वित्त हानी, शेतीपिके, फळपिके नुकसानी बाबत अनुदान, मदत व पुनर्वसन, पाणी टंचाई, विहिर अधिग्रहण, टँकर प्रस्ताव, पिक पहाणी, देनंदिन प्रर्जन्यमान, पैसेवारी

10.

श्री रघुनाथ पवार

महुसल सहाय्यक

जमाबंदी-2

1. मामलतदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ अंतर्गत रस्ता प्रकरणे

2. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार रस्ता प्रकरणे

3. मंडळ अधिकारी / तलाठी यांचे मार्फत प्राप्त होणारे तक्रार प्रकरणे

4. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार सुनावणी प्रकरणे

5. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटणी पत्रक

6. संकलनाशी निगडीत न्यायालयीन प्रकरणे

11.

श्रीमती छाया कोल्हे

महसुल सहाय्यक

 

1.तात्पुरते गौण खनिज (मुरुम / माती / दगड) परवाने निर्गमित करणे.

2.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणात दंडनीय कार्यवाही प्रस्तावित करणे.

3.वाळू घाटाचे लिलावासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

4.अनाधीकृत अकृषीक वापरासंबंधी दंडनीय कार्यवाही करुन दंडाची रक्कम वसुली करणे.

5.विधानसभा / विधानपरिषद तारांकित / अतारांकित प्रश्न प्रकरणात वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणे.

6.शासकीय वसुली करणे. (प्रपत्र अ, ब, क)

7.शासकीय वसुलीची मागणी निश्चीत करणे.

8.जमीन अकृषीक करणे व अकृषीक जमीनीचे कजाप करणे.

9.भुसंपादन कजाप विषयक अहवाल तयार करणे.

10. जमीन मागणी विषयक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

11.अवलंबुन प्रमाणपत्र देणे.

12.स्मशानभुमी विषयक प्रकरणांचे अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

13.पुर्नवसन जमीनीबाबतचे अहवाल सादर करणे,

14.शासकिय जमिन अतिक्रमण

15. शासकीय जमीन मागणी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

16.इतर

12.

श्रीमती पद्मा तायडे

महसुल सहाय्यक

आवक जावक- अर्जदार यांचे अर्ज स्वीकारुन शाखा निहाय वाटप करणे, व शाखा निहाय होणारा पत्रव्यवहार स्वीकारुन वाटपासाठी देणे

13.

श्री. अनिकेत कथले

महुसल सहाय्यक

 

पुरवठा-  

१. योजना निहाय स्वस्त धान्य दुकानदार यांची अन्नधान्याची मागणी घेणे व मागणी अर्जास मान्यता देणे.

२. योजना निहाय तालुक्याची अन्न धान्याची मागणी एकत्रित करुन मा. जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद यांना मा. तहसिलदार यांच्या स्वाक्षरीने सादर करणे.

३. योजना निहाय अन्न धान्याचे नियतन मा. जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद यांचेकडुन प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे नियतन तयार करुन मा. तहसिलदार यांची मंजुरी घेणे.

 

४. स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडुन योजना निहाय धान्याचे चलान भरना करुन घेणे.

५. स्वस्त धान्य दुकानदार यांनी योजना निहाय धान्याच्या चलनाचा भरना केल्यानंतर परमिट तयार करणे.

६. द्वारवितरण वाहतुक केलेल्या मालाचे देयके मा. जिल्हा पुरवठा अधिकारी 9 औरंगाबाद यांना दरमहा ५ तारखेपूर्वी सादर करणे.

७. योजना निहाय अन्नधान्याचे दरमहा लेखा अहवाल सादर करणे.

८. योजना निहाय अन्न धान्याची मागणी उचल वाटपाचा अहवाल सादर करणे.

९. हमाली देयके मा. जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद यांना सादर करणे.

१०. आर. फार्म तयार करुन मा. जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद यांना सादर करणे.

 

14.

श्री.देविदास भोरकडे

शिपाई

कार्यालयीन साफ-सफाई करणे, मा.तहसिलदार यांचे दालनाबाहेर अभ्यांगत व इतर भेट देणारे नागरीकांना दालनाबाहेर अटेंड करणे.

सन 2024-2025 मध्ये सिल्लोड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसानी पोटी वितरीत मदतीचा तपशिल.

अ. क्र.

जनावराच्या मालकाचे नावे

गावांची नावे

मयत जनावरे

शवविच्छेदन अहवाल नुसार मृत्युचे कारण

मंजुर रक्कम

1

गणेश नामदेव वाघमोडे

चिंचवण

01 बैल

विज पडुन

32000

2

हरी आनंदा पालोदे

शेखपुर

01 गाय

विज पडुन

37500

3

शांताराम देविदास लोखंडे

पिंपळदरी

01 गाय

वादळी वाऱ्यामुळे उडालेले पत्रा खाली दबुन

37500

4

खंडु भागाजी गव्हाणे

बोदवड

01 शेळी

वादळी वाऱ्यामुळे उडालेले पत्रा खाली दबुन

4000

5

प्रथु नथ्थु शेकडे

हळदा

02 गायी

विज पडुन

75000

6

धन्नुसिंग कमलसिंग शिमरे

हळदा

02 बैल

विज पडुन

64000

7

हरीदास दौलत वघ

हळदा

01 शेळी

वादळी वाऱ्यामुळे उडालेले पत्रा खाली दबुन

4000

8

श्रीरंग बाबुराव सुस्ते

चारनेर

01 म्हैस

विज पडुन

37500

9

केशरबाई बारकु जाधव

पिंपळदरी

01 गाय

अतिवृष्टी मुळे

37500

10

योगेश किसन हिवाळे

मांडणा

01 बैल

विज पडुन

32000

11

संजय माधवराव शिंदे

खातखेडा

01 बैल

विज पडुन

32000

12

नसीर सुलतानखा पाट

नानेगांव

01 गाय

विज पडुन

37500

13

श्रावण भागाजी काकडे

धानोरा

01 गाय

विज पडुन

37500

14

शब्बीर नवाब शहा

आमठाणा

480 कोंबडया

अतिवृष्टी मुळे

10000

15

सुभाष संपत खेबडे

पिंपळगावं घाट

01 बैल

विज पडुन

32000

16

हरी प्रताप‍ गिरी

घाटनांद्रा

400 कोंबडया

Cold Stess, shock and death

10000

17

निजाम रहेमान शेख

गव्हाली तांडा

01 म्हैस

वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या झाडा खाली दबुन

37500

18

गोरखनाथ रघुनाथ डफळ

मांडणा

01 बैल

गाळात फसुन

32000

19

सोनाजी भिका लोखंडे

मांडणा

01 गाय

विज पडुन

37500

20

रंजना प्रभाकर शेजुळ

उपळी

01 बैल

विज पडुन

32000

21

संपत माधवराव गवते

देवुळगाव बाजार

01 गाय

विज पडुन

37500

22

रमेश तोताराम वाढेकर

तलावडा

01 म्हैस

विज पडुन

37500

23

हिरण दगडुबा साळवे

तलावडा

01 बैल

विज पडुन

32000

24

विठ्ठल देवराव वाडेकर

बोरगावं कासारी

01 बैल

विज पडुन

32000

25

सुखेदव नामदेव आहेर

चिंचखेडा

01 बैल

विज पडुन

32000

26

आण्णा दौलत सोनवणे

खुपटा

01 गाय

विज पडुन

37500

27

संतोष कौतिक जाधव

बोरगावं कासारी

01 गाय

विज पडुन

37500

28

भिकाबाई भागचंद बिलवाल

बोरगांव वाडी

01 बैल

विज पडुन

32000

29

गयाबाई रामदस इधाटे

निल्लोड

01 बैल

विज पडुन

32000

30

भगवान भावराव बडक

पळशी

01 गाय

विज पडुन

37500

31

विनोद आंबादास बावस्कर

मांडणा

01 गाय

विज पडुन

37500

       

एकुण

1044000

सन 2024-25 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसांना वाटप करण्यात आलेल्या मदतीचा तपशिल

क्र

मयताचे नाव

गाव

घटना

दिनांक

वारसाचे नाव

दिलेली मदत

1

शेख जमीर शेख रऊफ

सिल्लोड

विज पडुन मृत्यु

12.04.2024

हजराबी शेख रऊफ

400000

2

अनिल कडुबा साळवे

अजिंठा

विज पडुन मृत्यु

24.04.2024

नंदाबाई अनिल साळवे

400000

3

रेणुकाबाई हरिदास राऊत

सिसारखेडा

विज पडुन मृत्यु

18.08.2024

हदिास सांडु राऊत

400000

4

स्वाती हरीदास राऊत

सिसारखेडा

विज पडुन मृत्यु

18.08.2024

हदिास सांडु राऊत

400000

5

भगवान रामचंद्र जाधव

धोत्र

विज पडुन मृत्यु

11.10.2024

सुनिता भगवान जाधव

400000

 

 

 

एकुण

     2000000/-

माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंजुर अनुदानाचा तपशिल

अ क्र

बाधित शेतकरी संख्या

बाधित क्षेत्र

देय रक्कम

1

79120

50147.00

681999200