उपविभागीय कार्यालय कन्नड
कार्यालयाचे नांव :- उप-विभागीय अधिकारी कार्यालय कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर
कार्यालयाचा पत्ता :- प्रशासकीय इमारत, हिवरखेडा रोड, ग्रामीण रूग्णालया शेजारी कन्नड ता.कन्नडजि.छत्रपती संभाजीनगर. पिन-४३११०३
शासकीय विभागाचे नाव :- महसूल व वनविभाग
कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :- महसूल मंत्रालय, मुंबई.
कार्यक्षेत्र :- कन्नड व खुलताबाद तालुका
विभागाचे ध्येय व धोरण :- महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी अंमलबजावणी, राजशिष्टाचार
धोरण :- शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे
विशिष्ट कार्य :-
- महाराष्ट्र जमिन महसुल कायदा 1966
- जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
- कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
- निवडणुक कामकाज
- नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
- कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
- पुरवठा विषयक बाबी.
- इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
- उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून नागरिकांना जातीचे, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, भूसंपादन प्रमाण पत्र व इतर परवाने देणे.
उपविभागीय अधिकारी कन्नड यांचे कार्यालय अंतर्गत सोपविण्यात आलेले संकलन विषयक कामकाजाबाबतचा तपशिल
अ.क्र. |
नाव |
पद |
नेमून दिलेले काम |
---|---|---|---|
1. |
श्री.प्रशांत पुरूषोत्तम काळे
|
नायब तहसिलदार
|
कार्यालयीन अधीक्षक
|
2. |
श्री.सत्यनारायण वसंतराव शेटटी
|
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.)
|
कौटूंबिक हिंसाचार, फौजदारी दंड संहिता अंतर्गत कलम 110 खालील प्रकरणे, हददपार प्रकरणे, दंडाधिकारीय चौकशी.
|
3. |
श्री. सुनिल कुश्या गांगुर्डे |
स्वीय सहायक |
अपील प्रकरणे, उ.वि.अ. यांची दैनदीनी, तहसीलदार यांच्या दैनंदिनीवरील समिक्षण, मा. उविअ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकींचे इतिवृत्त तयार करणे
|
4. |
श्री. जीवन शिवलाल चव्हाण
|
महसुल सहायक
|
जमाबंदी-1, निवडणूका, विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणे, वसूली (प्रपत्र अ,ब,क, अकृषिक वसूली, आरआरसी वसूली, करमणूक कर वसूली इत्यादि) जमीनी विषयक सर्व प्रकरणे, जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय लोकशाही दिन, मग्रारोहयो, महाराजस्व अभियान, चारा छावणी, पाणी पुरवठा, जलयुक्त, अभिलेख कक्षातील नकला तपासुन प्रमाणीत करणे, संचिका सुव्यवस्थीत ठेवणे, नकला देणे |
5. |
श्री. करणसिंग पन्नालाल जारवाल
|
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.) (प्र.नि.)
|
जमाबंदी-2, के.मा.अ.2005 अंतर्गत रजिस्टर देखरेख करणे, गौण खणीज, ईनाम हैद्राबाद अतियात इन्कवायरी अक्ट संबधी प्रकरणे, , महसुल वसुली अ, ब, क, आरआरसी, वसुली, करमणूक कर, गायराण जमीनीवरील अतिक्रमण, शासकीय जमीन प्रदान करण्याच्या प्रकरणात स्थळ पाहणी, वनहक्क, झाडे तोडणे परवाणगी, विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणांची नोंदवही ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे. गायरान, कुळ, सिलींग, इनाम, वतन, सरकारी जमीनी, पुनर्वसन, झाडे तोडणे, अतियात चौकशी कायदा प्रकरणे. गावठाण विस्तार. गौण खणीज |
6. |
श्री. करणसिंग पन्नालाल जारवाल |
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.) (प्र.नि.) |
कार्यालयीन आस्थपणा, स्वातंत्र सैनिक चौकशी, लेखा शाखा, वृतपत्र शिर्षक व अधिकथन प्रकरणे |
7. |
श्री. करणसिंग पन्नालाल जारवाल
|
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.) (प्र.नि.)
|
राज शिष्टाचार (प्रोटोकॉल), के. मा.अ. अधिनियम 2005 अंतर्गत या कार्यालयात प्राप्त होणा-या अर्जाचे रजिष्टर ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे व अपील प्रकरणे, वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाने विविध खातेअंतर्गत झालेल्या कामाची तपासणी. प्राप्त होणा-या न्यायालयीन प्रकरणात प्रतिज्ञापत्र व परिच्छेदनिहाय अभिप्राय बाबत कार्यवाही करणे, |
8. |
श्री.सत्यनारायण वसंतराव शेटटी
|
सहाय्यक महसूल अधिकारी (अ.का.)
|
पाणी टचांई, निवडणूक, ऐपत प्रमाणपत्र, शस्त्र परवाना, विदेशी देणग्या, बँकींग प्रकरणे, पुरवठा विषयक प्रकरणे, खेळाडू प्रमाणपत्रे, जेष्ठ नागरिक अधिनियम प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती, स्वातंत्र सैनीकाची चौकशी, संकिर्ण. |
९. | श्री. जीवन शिवलाल चव्हाण | महसुल सहायक | जन्म मृत्यु प्रमाणपत्र ( कन्नड –खुलताबाद तालुका ) सर्व मेल तपासणे व कार्यालयासी संबंधी महत्वाचे मेलची प्रींट काडुन मा.उविअ यांना सादर करणे |
10. |
श्री. अभिजीत रत्नाकर पानट |
समन्वयक वनहक्क |
वनहक्क कायदा, पोलीस पाटील नियुक्ती, जात प्रमाणपत्र, मराठा जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर (खुलताबाद तालुका) |
11. |
श्री. सददाम पठाण |
संगणक परीचालक |
भूसंपादन अधिनियम 1894 अन्वये खाजगी जमीनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करण्यांबाबत भूसंपादनाची कार्यवाही करणे म.औ.वि.अधिनियम 1961 अन्वये कंपनीसाठी खाजगी जमीनी संपादन करणेबाबतची भूसंपादनाची कार्यवाही करणे, पुरवठा विषयक बाबी, पुनर्वसन अकृषिक परवाना संबंधीत कामे, भूसपांदन / नॅशनल हायवे -52, एमआयडीसी भूसंपादनाची सर्व प्रकरणे |
12. |
श्री. रणजीत किसनराव वायसळ |
नेटवर्क इंजीनिअर |
व्हीसी सपोर्ट ,महा ऑनलाईन अंतर्गत पुरविण्यात येणा-या सुविधा , महानेट प्रकल्प ,ई-ऑफिस सपोर्ट , आपले सरकार , १८+ आधार , |
13. |
श्री. सुभाष बाबुराव बन |
शिपाई |
कार्यालयातील सर्व टपालांची नोंद व वितरण, महत्वाचा टपाल मा.उ.वि.अ.यांच्या निदर्शनास आणून देणे. |
14. |
श्री.इसाक शेख मोहंमद शेख |
शिपाई |
कार्यालयीन साफ-सफाई करणे, मा.उ.वि.अ. यांचे दालनाबाहेर अभ्यांगत व इतर भेट देणारे नागरीकांना दालनाबाहेर अटेंड करणे.
|