उपविभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर
कार्यालयाचा पत्ता :- आलमगीर कॉलनी, कलेक्टर ऑफिस कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र-४३१००३
शासकीय विभागाचे नाव :- महसूल व वनविभाग
कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :- महसूल मंत्रालय, मुंबई.
कार्यक्षेत्र :- छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण
विभागाचे ध्येय व धोरण :- महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी अंमलबजावणी, राजशिष्टाचार
धोरण :- शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे
विशिष्ट कार्य :-
- महाराष्ट्र जमिन महसुल कायदा 1966
- जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
- कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
- निवडणुक कामकाज
- नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
- कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
- पुरवठा विषयक बाबी.
- इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
- उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून नागरिकांना जातीचे, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, भूसंपादन प्रमाण पत्र व इतर परवाने देणे.
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय अंतर्गत सोपविण्यात आलेले संकलन विषयक कामकाजाबाबतचा तपशिल
अ.क्र. |
नाव |
पद |
नेमून दिलेले काम |
---|---|---|---|
1 |
श्री उत्तम शिवलाल बहुरे
|
नायब तहसीलदार
|
कार्यालयीन अधिक्षक
|
2 |
श्री. काशिनाथ बिरकलवाड
|
अ. का.
|
जमाबंदी-1, निवडणूका, महसुल वसुली अ, ब, क, आरआरसी, वसुली, करमणूक कर, गायराण जमीनीवरील अतिक्रमण, शासकीय जमीन प्रदान करण्याच्या प्रकरणात स्थळ पाहणी, वनहक्क, झाडे तोडणे परवाणगी, विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणे, वसूली (प्रपत्र अ,ब,क, अकृषिक वसूली, आरआरसी वसूली, करमणूक कर वसूली इत्यादि) जमीनी विषयक सर्व प्रकरणे, जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय लोकशाही दिन, मग्रारोहयो, महाराजस्व अभियान, चारा छावणी, पाणी पुरवठा, जलयुक्त
|
3 |
श्री. संदीप पांडुरंग हापत
|
महसुल सहायक
|
जमाबंदी-2, के.मा.अ.2005 अंतर्गत रजिस्टर देखरेख करणे, गौण खणीज, पाणी टचांई, ईनाम हैद्राबाद अतियात इन्कवायरी अक्ट संबधी प्रकरणे, विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणांची नोंदवही ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे. गायरान, कुळ, सिलींग, इनाम, वतन, सरकारी जमीनी, वनहक्क कायदा, पुनर्वसन, झाडे तोडणे, अतियात चौकशी कायदा प्रकरणे. अभिलेख कक्षातील नकला तपासुन प्रमाणीत करणे, गावठाण विस्तार. गौण खणीज
|
4 |
श्री. संदीप पांडुरंग हापत
|
महसुल सहायक
|
कार्यालयीन आस्थपणा, पोलीस पाटील नियुक्ती, स्वातंत्र सैनिक चौकशी, लेखा शाखा, वृतपत्र शिर्षक व अधिकथन प्रकरणे
|
5 |
श्री. संदीप पांडुरंग हापत |
महसुल सहायक |
राज शिष्टाचार (प्रोटोकॉल), उ.वि.अ. यांची दैनदीनी, कै. मा.अ. अधिनियम 2005 अंतर्गत या कार्यालयात प्राप्त होणा-या अर्जाचे रजिष्टर ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे व अपील प्रकरणे, वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाने विविध खातेअंतर्गत झालेल्या कामाची तपासणी. प्राप्त होणा-या न्यायालयीन प्रकरणात प्रतिज्ञापत्र व परिच्छेदनिहाय अभिप्राय बाबत कार्यवाही करणे, तहसीलदार यांच्या दैनंदिनीवरील समिक्षण
|
6 |
श्री. दुर्वेश जनार्धन झोपे
|
महसुल सहायक
|
निवडणूक, ऐपत प्रमाणपत्र, शस्त्र परवाना, विदेशी देणग्या, बँकींग प्रकरणे, पुरवठा विषयक प्रकरणे, खेळाडू प्रमाणपत्रे, जेष्ठ नागरिक अधिनियम प्रकरणे, नैसर्गिक आप्ती, स्वातंत्र सैनीकाची चौकशी, संकिर्ण. सर्व मेल तपासणे व कार्यालयासी संबंधी महत्वाचे मेलची प्रींट काडुन मा.उविअ यांना सादर करणे
|
7 |
श्रीमती सुवर्णा पाटील
|
तलाठी (प्र.नि.)
|
संचिका सुव्यवस्थीत ठेवणे, नकला देणे, जात प्रमाणपत्र, मराठा जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर |
8 |
श्रीमती भाग्यश्री रायफळे
|
तलाठी (प्र.नि.)
|
जन्म मृत्यु प्रमाणपत्र |
9 |
श्री. समाधान भिवसणे
|
संगणक परीचालक
|
भूसंपादन अधिनियम 1894 अन्वये खाजगी जमीनी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करण्यांबाबत भूसंपादनाची कार्यवाही करणे
|
10 |
श्री. योगेश घोडके
|
संगणक परीचालक
|
अपील प्रकरणे, कौटुंबीक हिसांचार, फौजदारी दंड सहिता अंतर्गत कलम 110 खालील प्रकरणे, हद्दपार प्रकरणे, दंडाधिकारीय चौकशी.
|
11 |
श्री. वंसत पाटील
|
से. नि. ना.त.
|
म.औ.वि.अधिनियम 1961 अन्वये कंपनीसाठी खाजगी जमीनी संपादन करणेबाबतची भूसंपादनाची कार्यवाही करणे, पुरवठा विषयक बाबी, पुनर्वसन अकृषिक परवाना संबंधीत कामे, भूसपांदन / शेंद्रा एमआयडी भूसंपादनाची सर्व प्रकरणे, पावर ग्रेड
|
12 |
श्री. महेश बसवय्या सोमा
|
से.नि. म.अ.
|
|
13 |
श्री. नवनाथ वाघमारे
|
संगणक ऑपरेटर
|
|
14 |
श्री मधुकर राठोड |
संगणक परीचालक
|
|
15 |
श्री. विनोद गवळे
|
शिपाई
|
कार्यालयातील सर्व टपालांची नोंद व वितरण, महत्वाचा टपाल मा.उ.वि.अ.यांच्या निदर्शनास आणून देणे.
|