आधार
नागरिकांची सनद
- मा. संचालक, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र दि. 12.2024 अन्वये १० वर्ष जुन्या कीट असल्याने आधारच्या कामात वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या, म्हणून जुन्या आधार केंद्र चालकाच संच बदलून देण्यात आलेले आहे.
- शासनाकडे अतिरिक्त नवीन आधार संचाची मागणी करण्यात आलेली आहे, सदर आधार संच प्राप्त होताच जाहिरात प्रसिद्ध करून नवीन आधार केंद्र मंजूर करण्यात येईल.