मालमत्ता क्रमांक १८४०० आणि १८४०१ मधील क्षेत्राच्या भूसंपादन प्रकरणात मान्यता
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| मालमत्ता क्रमांक १८४०० आणि १८४०१ मधील क्षेत्राच्या भूसंपादन प्रकरणात मान्यता | मौजे हॉलिडे कॅम्प ते रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथील ४०.०० मी. रुंद विकास योजना रस्त्याने बाधित होणाऱ्या न.भू.क्र. १८४०० व १८४०१ या मिळकतीमधील क्षेत्राचे भूसंपादन प्रकरणात मान्यता |
27/02/2025 | 30/04/2025 | पहा (1 MB) |