भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांचे अधिनस्त राज्यातील विविध कार्यालयांचे ठिकाणी औरंगाबाद महसुली विभागातंर्गत पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी या दर्जाचे ३९ मनुष्यबळ बाह्यस्रोताव्दारे उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करणेबाबत. (सन २०२२-२०२३)

26/09/2022 21/10/2022 पहा (409 KB)
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांचे अधिनस्त राज्यातील विविध कार्यालयांचे ठिकाणी औरंगाबाद महसुली विभागातंर्गत पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या दर्जाचे ९५ मनुष्यबळ बाह्यस्रोताव्दारे उपलब्ध करून घेण्यासाठी संस्थेची निवड करणेबाबत. (सन २०२२-२०२३)

26/09/2022 21/10/2022 पहा (387 KB)
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 25(3) अन्‍वये विशेष सहायक सरकारी अभियोक्‍ता यांचे पॅनेल तयार करणेसाठी छाननी अंती मुलाखतीसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

04/08/2022 30/09/2022 पहा (2 MB)
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीकरिता “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” हे पद भरणेसाठी पात्र अर्जदारांची यादी

21/07/2022 28/07/2022 पहा (654 KB)
“जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांसाठी सूचना

26/07/2022 28/07/2022 पहा (201 KB)
आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी या पदासाठी झालेल्‍या लेखी परिक्षेमध्‍ये प्राप्‍त गुणांचे विवरणपत्र

27/07/2022 28/07/2022 पहा (2 MB)
कंत्राटी परिचारिका ART केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येतील रिक्त पद भरती

05/07/2022 19/07/2022 पहा (2 MB)
“जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” हे पद तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यासाठी जाहिरात

08/07/2022 18/07/2022 पहा (2 MB)
मायक्रोबायोलॉजी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात

28/06/2022 07/07/2022 पहा (867 KB)
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 25(3) अन्‍वये विशेष सहायक सरकारी अभियोक्‍ता यांचे पॅनेल तयार करणेसाठी जाहिरात

26/05/2022 15/06/2022 पहा (2 MB)