महर्षी वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी
प्रकाशन दिनांक : 20/10/2021
औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) – महर्षी वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार शंकर लाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुजांरे यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.