अवर्गीकृत

Filter by:
वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतीमान होईल

वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतीमान होईल – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 28/06/2021

डायल 112 योजनेतंर्गत शहर पोलिसांसाठी 74 दुचाकींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण   औरंगाबाद, दि.28, (जिमाका) :- पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. या पार्श्वभूमीवर डायल 112 या योजनेअंतर्गत पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी […]

अजिंठा लेणीचा परिसर झ'कास' करा

अजिंठा लेणीचा परिसर झ’कास’ करा – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

प्रकाशित केले: 22/06/2021

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात मोठ्याप्रमाणात वृक्षांची लागवड इको बटालियनच्या साहाय्याने करावी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या झकास पठार उपक्रम अजिंठा लेणी परिसरात राबवावा, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर लेणी परिसरातील विविध समस्यांवर चर्चा करत अधिका-यांना त्या सोडविण्याबाबत निर्देश दिले. अजिंठा लेणी परिसरात […]

मनाबरोबरच वसुंधरेलाही समृद्ध करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

मनाबरोबरच वसुंधरेलाही समृद्ध करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 21/06/2021

योग अभ्यासात सातत्य राखण्याचे आवाहन योग अभ्यास करत योग दिन साजरा औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) :  केवळ एक दिवसापुरता योग अभ्यास न करता त्यात सातत्य ठेवावे. ज्याप्रमाणे योग अभ्यास मनाला समृद्ध करतो. त्याप्रमाणेच नागरिकांनी वसुंधरेला देखील समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छता राखण्याबरोबरच वृक्ष संरक्षण, संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.  सातव्या आंतरराष्ट्रीय […]