पत्रक
रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या कराव्यात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/05/2021औरंगाबाद, दि.07, (जिमाका):- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे, मात्र भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. करमाड येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन रुग्णालयाची त्यानंतर ऑक्सीजन प्लान्ट उभा करण्याच्या […]
Break The Chain अंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/05/2021औरंगाबाद, दि.07, (जिमाका):- जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची संख्या हळुहळु नियंत्रणात येत आहे. परंतु काही दिवसांपासून जिल्ह्यात Break The Chain नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढेही Break The Chain नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली Break The Chain च्या अनुषंगाने बैठक पार […]
नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 06/05/2021जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केले रक्तदान औरंगाबाद, दि.06, (जिमाका):- कोरोना काळात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध ठेऊन गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळण्याच्या दृष्टीने रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आज स्वत: रक्तदान करित जनतेला आवाहन केले. आज मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (मसीआ) सभागृहात राईझिंग इंटंरप्रेनर ग्रुप व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या […]
जिल्हाधिकारी यांनी केली शासकीय अध्यापक महाविद्यालय, विभागीय क्रीडा संकुलाची पहाणी
प्रकाशित केले: 05/05/2021औरंगाबाद, दि.05, (जिमाका):- शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचे वापरात नसलेले सभागृह, तसेच विभागीय क्रीडा संकुल येथील इमारतीतील काही भाग एन.सी.सी. (नॅशनल कॅडेट कोर) च्या कार्यालयासाठी हस्तांतरीत करण्याकरीता प्रस्तावित केले असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय, प्रौढ निरंतर ची इमारत, विभागीय क्रीडा संकुल येथील आज पहाणी केली. यावेळी ब्रिगेडियर एम.एम. विटेकर, लेफ्टनंट कर्नल अभिजित […]
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 04/05/2021औरंगाबाद, दिनांक 3(जिमाका)- जिल्ह्यातील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. यापुढेही कोविड- 19 प्रतिबंधक कामातील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा […]
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमाबंदी नियमांचे कटाक्षाने पालन व्हावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 29/04/2021वडगाव कोल्हाटी, वाळूज, गंगापूर, वैजापूर कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच चेकपोस्ट, बाजारपेठांची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गोंदावले यांच्याद्वारे संयुक्त पाहणी. औरंगाबाद, दि.28, (जिमाका) :- कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आटोक्यात रहावे यासाठी प्रथम वाळूज, गंगापूर, वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरमधील उपचार […]
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 26/04/2021रेमडीसिवीर आवश्यक तिथेच वापर करण्याचे खासगी डॉक्टरांना निर्देश जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.52% औरंगाबाद, दि.26, (जिमाका) :- जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना राबवण्यात येत असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची पाहणी
प्रकाशित केले: 26/04/2021कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 10 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती. औरंगाबाद, दि.24, (जिमाका) :- वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सागर ऑक्सिजन वायू निर्मिती प्रकल्प आणि झांबड ऑक्सिजन वायू निर्मिती प्रकल्पासोबतच गेवराई, चितेगाव व शेंद्रा या ठिकाणी असलेल्या एकूण सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज भेटी दिल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन […]
कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी कोविड निरिक्षकांनी, परीक्षकांनी प्रभावीपणे काम करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 23/04/2021औरंगाबाद,दि.22(जिमाका) कोरोना संसंर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोविड निरिक्षकांनी , परीक्षकांनी काम करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी वार्ड निहाय निवडलेल्या कोविड निरिक्षकांची व कोविड परीक्षकांची आढावा बैठक झाली.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, संजय जाधवर […]
कोरोना योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाही – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 16/04/2021· ग्रामीण रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी · जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या द्वारा पाहणी औरंगाबाद,दि.१६(जिमाका) कोरोना आरोग्य आपत्तीत दिवस रात्र मेहनत घेऊन डॉक्टर, सिस्टर आणि आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षभरापासून अविरत काम करत आहेत. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी डॉक्टर, सिस्टर यांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी […]