पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

“शब-ए-बारात” बाबत निमित्त मार्गदर्शक सुचना जारी

प्रकाशित केले: 27/03/2021

औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. परंतु सध्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव औरंगाबाद  जिल्‍हयात झपाटयाने वाढत असल्‍याचे दिसून येत आहे. इस्‍लाम धर्मामध्‍ये दिन‍दर्शिकेनुसार येणारा आठवा महीना म्‍हणजे शाबान. या महिन्‍याच्‍या 14 व 15 व्‍या दिवसाची रात्र ही “शब-ए-बारात” म्‍हणून ओळखली व साजरी केली जाते. यावर्षी दिनांक 28 मार्च […]

ग्रामीण रुग्णालयांनी उपचार सुविधांसह सज्ज राहावे

ग्रामीण रुग्णालयांनी उपचार सुविधांसह सज्ज राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 29/03/2021

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सक्रियतेने चाचण्या वाढवाव्यात. लॉकडाऊनमध्ये मुख्य निरीक्षक, सुपरवायझर, नोडल ऑफिसर यांची नेमणूक करावी. ग्रामीण भागातील सर्व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह खाटांची संख्या वाढवावी. औरंगाबाद, दि.28, (जिमाका) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी कोरोना चाचण्या आणि वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तसेच ऑक्सिजनच्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

गुड फ्रायडे व ईस्टर संडे निमित्त मार्गदर्शक सुचना जारी

प्रकाशित केले: 27/03/2021

औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. परंतु सध्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता   “गुड फ्रायडे आणि ईस्‍टर सन्‍डे” हे सण यावर्षी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्‍यास बंदी घालण्‍यात येत असल्याचे जिल्हा प्रशानाने कळविले आहे  “गुड फ्रायडे आणि ईस्‍टर सन्‍डे” बाबत सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्‍यात येत आहेत. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

होळी,धुलीवंदनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना जारी

प्रकाशित केले: 27/03/2021

औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. परंतु सध्‍या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता. “होळी”,“धूलिवंदन”व “रंगपंचमी” हे सण यावर्षी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्‍यास बंदी घालण्‍यात येत असल्याचे जिल्हाप्रशासनाने कळविले आहे.“होळी, धूलिवंदन व रंगपंचमी  बाबत सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्‍यात येत आहेत. अ.क्र. काय करावे काय करु नये   01 1.     कोविड-19 या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि कोरोनाविषयक जनजागृतीसाठी डिजिटल चित्ररथांद्वारे विशेष मोहीम

प्रकाशित केले: 27/03/2021

औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 9 डिजिटल चित्ररथांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 26 मार्च रोजी हिरवा झेंडा दाखविला. जिल्हयाच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या विविध योजना आदींच्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

नागरिकांनी मनाई आदेशाचे कटाक्षाने पालन करण्याचे – जिल्हाधिकारी यांचे आवहान

प्रकाशित केले: 26/03/2021

औरंगाबाद, दि.26, (जिमाका) :- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केलेला आहे.तसेच कोरोना विषाणूचा प्रसार औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गतीने पसरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यामुळे दिनांक 11 मार्च,2021  पासून ते दिनांक 04 एप्रिल,2021 या कालावधीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे.तसेच दिनांक 16.मार्च 2021 च्या मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस आयुक्त,औरंगाबाद यांचे […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कोरोना रूग्णांसाठीच्या खाटांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

प्रकाशित केले: 23/03/2021

औरंगाबाद,दि.22 (जिमाका) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना  निर्देशित केलेले आहे. शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकुण 6014 खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये 1244, डीसीएचसीमध्ये 225 खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार […]

ग्रामीण भागात चाचण्या आणि कोविड केअर सेंटर तातडीने वाढवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

ग्रामीण भागात चाचण्या आणि कोविड केअर सेंटर तातडीने वाढवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 22/03/2021

ग्रामीणमध्ये खासगी रूग्णालये सीसीसीसाठी वापरावेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सक्रीयतेने चाचण्या वाढवाव्यात. ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालये मनुष्यबळ, उपचार सुविधांसह सज्ज ठेवावे. रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या बाबतीत तज्ज्ञ समिती मार्फत तपासणी  होऊन त्यांच्या वेळेत डिस्चार्ज बाबत निर्णय होणार. खाजगी रुग्णालयांना CCC चा दर्जा देणार. औरंगाबाद,दि.22 (जिमाका) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांत वाढत असलेला कोरोना संसर्ग […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कलम 144 (1)(3) लागू जिल्हादंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याव्दारा संयुक्तरित्या आदेश जारी

प्रकाशित केले: 18/03/2021

औरंगाबाद, दिनांक, 17 (जिमाका): आरोग्‍य मंत्रालय भारत सरकार व आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय महाराष्‍ट्र  शासन यांनी जाहीर केलेल्‍या मार्गदर्शक सुचनानूसार कोरोनाग्रस्‍त रुगणाच्‍या इतर लोकांनी संपर्कात येवु नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे इ . बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍यास  धोका निर्माण […]

छायाचित्र उपलब्ध नाही

राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी

प्रकाशित केले: 17/03/2021

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :- उपरोक्‍त विषयी कळविण्‍यात येते की, महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्‍या मार्फत आयोजित राज्‍य सेवा पूर्व परीक्षा-2020, रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी औरंगाबाद जिल्‍ह्यात 59 शाळा, महाविदयालयात आयोजित करण्‍यात आलेली आहे.  सदर परीक्षेसाठी 19656 उमेदवारांना आयोगा मार्फत प्रवेश देण्‍यात आलेला आहे. प्रत्‍यक्ष परीक्षेचा कालावधी सकाळ सत्रात 10 ते 12 व दुपार सत्रात […]