अवर्गीकृत

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद लवकरच लसीकरणयुक्त होईल – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 26/01/2022

पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांची मंत्रिमंडळात दखल दोन्ही पालक गमावलेल्या 20 पाल्यांना मदत शिवभोजनमधून लाखो गरिबांना लाभ ‘आझादी का अमृत महोत्सव’ स्वावलंबानाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मतदार यादी शुद्धीकरणात जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासात्मक कार्याच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे आणि कायमच सुरू राहणार आहे. कोरोना, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

प्रकाशित केले: 26/01/2022

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस आयुक्तालयाच्या ‘देवगिरी मैदानावर’ आयोजित करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हा समारंभ घरबसल्या पाहता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रकाशित केले: 26/01/2022

संत एकनाथ रंग मंदिराचे थाटात लोकार्पण औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका): औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिलेले आहे. संत एकनाथ रंग मंदिराच्या वास्तूच्या नूतनीकरण आणि लोकार्पणामुळे औरंगाबादच्या सांस्कृतिक विकासामध्ये अधिक भर पडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे श्री.ठाकरे बोलत होते. या संत एकनाथ रंग मंदिराच्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

प्रकाशित केले: 13/12/2021

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : प्रशासकीय यंत्रणांनी विविध विकास कामांच्या प्रक्रियेला गती देत वेळेत मंजूर निधी खर्च करुन विकासकाम पूर्ण करावेत असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या विविध विकास कामाच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणांच्या एकत्रित आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हा […]

छायाचित्र उपलब्ध नाही

यशस्वी होण्यासाठी ज्ञान मिळवा, कष्ट करा – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 13/12/2021

साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी देशासाठी अनेक मिसाइल तयार केले. कोणतीही सुविधा नसलेल्या खेडे गावात डॉ.कलाम राहत असत. परंतु ज्ञान मिळविण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद त्यांच्यात होती, म्हणून ते देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन्‍ प्रत्येकाने जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान मिळवावे, […]

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 13/12/2021

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या विस्तारीत वस्तीगृह, डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) :  प्रशिक्षणार्थींना नवनवीन कल्पना घेऊन उद्योग विकसित करावयाचा असतो. उद्योग, व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन आवश्यक असते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात येते. त्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींसमोर काही अडचणी असतात. त्या सोडविण्याचे व उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून […]

पालकमंत्री यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा

पालकमंत्री यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा

प्रकाशित केले: 09/11/2021

औरंगाबाद,दि.8 (जिमाका) : शहरात महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा व प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी स्व.बाळासाहेबा ठाकरे स्मारक स्मृतीवन औरंगाबाद सफारी पार्क, औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन सातारा देवळाई भागातील भूमिगत मलनिसारण व्यवस्था मुख्य रस्त्याचे डांबरीकरण याबाबत सविस्तर आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा […]

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 08/11/2021

पाण्याचा वहनव्यय, कालवा देखभाल दुरस्ती, बांधकाम व पदभरती बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश औरंगाबाद,दि.8 (जिमाका) : जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे […]

घाटीतील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

घाटीतील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रकाशित केले: 25/10/2021

औरंगाबाद, दि.23, (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पीएम केअर्स फंडातून उभारण्यात आलेल्या पी.एस.ए. (Pressure Swing Adsorption Plants) ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी पीएसए (PSA) प्लांटची क्षमता सुरक्षितता, वापरासंदर्भात सविस्तर माहिती घेत संभाव्य कोरोना लाटेकरीता सज्ज राहण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. पीएसए (Pressure Swing Adsorption Plants) […]

विद्यापीठाच्या इनक्यूबेशन सेंटरच्या लौकिकात वृद्धी करावी

विद्यापीठाच्या इनक्यूबेशन सेंटरच्या लौकिकात वृद्धी करावी : पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 25/10/2021

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इनक्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून रोजगाराभिमूख शिक्षण, स्टार्ट अप करण्यास साहाय्य करण्याच्या कार्यात अधिक वृद्धी करुन विद्यापीठाच्या लौकिकात वाढ करण्याची अपेक्षा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील व्यवस्थापन परिषद सभागृह येथे इनक्यूबेशन सेंटरबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या […]