पत्रक

Filter by:
वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी

वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 08/03/2021

चाचण्यांचे प्रमाण वाढवावे खासगी आस्थापनातील लोकांना दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी बंधनकारक औरंगाबाद, दि.07, (जिमाका) :- औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोना बाधीतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संसर्गाला वेळीच आळा घालण्यासाठी वाढीव स्वरूपात उपचार सुविधांसह चाचण्यांची सुविधा सज्ज ठेवण्याचे सूचित करून वाढीव संसर्गाचे गांभिर्य ओळखुन जनतेने खबरदारी घ्यावी, यासाठी व्यापक जनजागृती […]

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्वच्छता मोहीम’

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘स्वच्छता मोहीम’

प्रकाशित केले: 06/03/2021

       औरंगाबाद, दि.05, (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या नेतृत्वात ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. डॉ. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहीमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील झाडे-झुडपे, कचरा साफ करण्यात आला. कार्यालयाच्या दोन्ही बाजुला असणारा कचरा, प्लास्टीक गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहीमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशित केले: 03/03/2021

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्ह्याच्या  शहरी हद्दीत दिनांक 14 मार्च 2021 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

144 कलम 31 मार्चपर्यंत लागू

प्रकाशित केले: 03/03/2021

औरंगाबाद, दि.02, (जिमाका) :- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) या कार्यालयाच्या या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे 31 मार्च 2021 चे 24.00 वाजेपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

प्रकाशित केले: 02/03/2021

औरंगाबाद दि.01 (जिमाका) – देशात कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक, 45 वर्ष आणि व्याधीग्रस्त असेल त्यांना कोविड लस शासकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे येथे मोफत देण्यात येणार आहे. तर खासगी रूग्णालयात 250 रू. प्रतिव्यक्ती शुल्क अकारण्यात येईल, असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

राज्य सेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी

प्रकाशित केले: 02/03/2021

औरंगाबाद दि.01 (जिमाका) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020 14 मार्च 2020 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 10 ते 12  या वेळेत तर दुसरे सत्र दु. 3 ते 5 या कालावधीत घेणार असुन ही परीक्षा औरंगाबाद शहरातील 59 उपकेंद्रावर होणार आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी […]

लोकशाही दिनात तीन तक्रारी दाखल

लोकशाही दिनात तीन तक्रारी दाखल

प्रकाशित केले: 02/03/2021

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 1 मार्च रोजी झालेल्या लोकशाही दिनात एकूण 03 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये पोलिस विभाग -01, महसूल विभाग -01, विद्युत विभाग – 01, अशा एकूण 03 तक्रारी दाखल झाल्या, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी दिलेल्या परवानग्या रद्द

प्रकाशित केले: 01/03/2021

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) :  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्रीराम ए. सोन्ने, अवसायक, देवगिरी सहकारी साखर कारखाना लि.फुलंब्री जि.औरंगाबाद, मा. प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद, कार्यकारी संचालक, दि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. औरंगाबाद, मुख्य कार्यालय औरंगाबाद, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकविकास नागरी सहकारी बँक लि. […]

छायाचित्र उपलब्ध नाही

आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत कक्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

प्रकाशित केले: 01/03/2021

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 चे कलम 65 (1) (a) नुसार दर 15 दिवसांसाठी  अधिकारी व कर्मचारी  यांचे मदत कक्षात नियुक्‍ती ‍ि करण्यात आली  आहे. नमूद अधिकारी, कर्मचारी यांनी यापुढे प्रत्‍येक महिन्‍याचे 1 ते 15 व 16 ते 31 तारखेपर्यंत नमूद दवाखान्‍यात हेल्‍प डेस्‍कचे कामकाज पहावे. तसेच मदत कक्षात नियुक्‍त अधिकारी, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

वाढता संसर्ग वेळीच रोखण्यासाठी नागरीकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 01/03/2021

सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क नसलेल्यांना प्रवेश बंदी करावी संसर्गाचा वाढता धोका ओळखून ‘मी जबाबदार’ ही जाणीव ठेवावी   औरंगाबाद,दिनांक.26 (जिमाका): कोरेानाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. त्यासोबतच  नागरिकांनीही वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अधिक जबाबदारीने  नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जनतेने मास्कसह संसंर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन अधिक कटाक्षाने करावे, असे आवाहन उद्योग मंत्री तथा […]