पत्रक
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 11/02/2021औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका): नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. शासकीय […]
जिल्ह्यातील मनाई आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत लागू
प्रकाशित केले: 03/02/2021औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त, (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे 28 फेब्रुवारीपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगबाद यांचे आदेश अंमलात राहतील, असे […]
जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा क्रिडा सुंकुलाच्या जागेची पाहणी
प्रकाशित केले: 02/02/2021अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे निर्देश औरंगाबाद,दिनांक.2(जिमाका): मौजे चिकलठाणा येथे उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रिडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संकुलाच्या जागेची पाहणी केली . यावेळी संकुलाच्या जागेची सीमा निश्चित करुन अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना नोटीस देत अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे […]
उत्कृष्ट डॉक्टर होण्यासाठी प्रयत्नशिल रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 02/02/2021औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका): समाजात पहिल्यापासून वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाला विशेष आदराचे, प्रतिष्ठेचे स्थान राहिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक ज्ञानार्जन करत उत्कृष्ट डॉक्टर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी […]
‘बेटी बचाव बेटी पढाओ’ टास्क फोर्सच्या कृती आराखड्याची आढावा बैठक संपन्न
प्रकाशित केले: 02/02/2021औरंगाबाद, दि. 1 (जिमाका): – ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील स्त्री-पुरूष प्रमाण समान पातळीवर आणण्यासाठी मुलींच्या जन्मदरात वाढ, शिक्षण, बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी समाजमनाच्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ टास्क फोर्सने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क फोर्स आराखड्याच्या आढावा […]
लोकशाही दिनात 6 अर्ज प्राप्त
प्रकाशित केले: 02/02/2021औरंगाबाद, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेब्रुवारी महिन्याच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 06 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या लोकशाही दिनास उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रिता मैत्रेवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.जमादार, जिल्हा अग्रणी बँकेचे क्रांतीकुमार देशपांडे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक रगडे, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक एस.एस.दडपे, लघु […]
ॲट्रॉसिटी प्रकरणांतील गुन्ह्यांचा तपास वेगाने करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 02/02/2021औरंगाबाद,दि. 01 (जिमाका) – जिल्ह्यातील अन्याय, अत्याचार, गुन्हेगारीस आळा बसून गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने ॲट्रॉसिटी प्रकरणांतील गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीस आ. अंबादास दानवे, अपर […]
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 02/02/2021v जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 13 प्रकरणे पात्र औरंगाबाद, दि.29 (जिमाका): जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत त्यांना तत्काळ मदत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत हेाते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अप्पर पोलिस अधीक्षक […]
कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 02/02/2021औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका):जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावयाची असून त्यादृष्टीने लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी तथा कोविड-19 लसिकरण कृतिदल समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड-19 लसीकरणाच्या अंमलबजावणी बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. […]
अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी कोरोना लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 01/02/2021वैजापूर तालुक्यातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे औरंगाबाद,दि.३१(जिमाका)- आजपर्यंत भारतात 37 लक्षपेक्षा जास्त लोकांना तसेच महाराष्ट्रात 2.7 लक्ष लोकांना, तर औरंगाबाद जिल्हयात 8114 आणि वैजापूर तालुक्यामध्ये 704 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आलेली आहे. आतापर्यंत लस देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही गंभीर लक्षणे दिसुन आलेली नसून वैजापूर तालुक्यातील माळी सागज गावातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू […]