पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

रस्त्यांची कामे लवकरच पूर्णत्वास नेणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 20/01/2021

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात येतील. तसेच आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असणारी शुद्ध हवा याबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांना दिली. औरंगाबाद फर्स्ट संस्थेमार्फत रस्ते व वाहतूक विषयाशी संबंधित आयोजित बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. याप्रसंगी पोलिस […]

छायाचित्र उपलब्ध नाही

अमडापूर वाघुंडी, हिराडपुरी, सोनवडी, हिमायतबाग सतर्क क्षेत्र घोषित

प्रकाशित केले: 20/01/2021

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका): प्राण्यांमधील संक्रमन व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रन अधिनियम 2009 व Action Plan for Prevention,control & contamination of Avian Influenza (revised 2021) नुसार अमडापूर वाघुंडी (गुटेवाडी) ता. पैठण, हिराडपुरी ता. पैठण, सोनवाडी ता. पैठण या गावात आणि शहरातील हिमायतबाग सतर्क क्षेत्र (Allert zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात कुकुट […]

जागरुक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक

जागरुक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 20/01/2021

राष्ट्रीय मतदार दिवस व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारीसह मतदार दिवस साजरा करावा         औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका):  लोकशाही व्यवस्‍थेत मतदान प्रक्रिया हा महत्त्‍वाचा घटक असून मतदार हा लोकशाही व्यवस्‍थेची ताकद असतो. त्यामुळेच जागरूक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 25 […]

छायाचित्र उपलब्ध नाही

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी आवाहन

प्रकाशित केले: 19/01/2021

औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका): जलशक्ती मंत्रालय भारत सरकारव्दारे पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन होण्यासाठी देशातील यासंबंधी सर्व संसाधने व सर्व भागधारकांना प्रोत्साहीत करण्याच्या, त्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नागरी स्वायत्त संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करणारे अशासकीय संस्था यांना राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये भाग घेण्यासाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्यक्ती व संस्थांना सहभागी […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान – जिल्ह्यात रस्ते अपघात कमी झाल्याने सत्कार

प्रकाशित केले: 18/01/2021

औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका): रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे. यासाठी औरंगाबाद जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री राज्य अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात आज […]

सैन्यदलाच्या मताधिकारासाठी प्रशासन कटीबद्ध जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

सैन्यदलाच्या मताधिकारासाठी प्रशासन कटीबद्ध -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 15/01/2021

औरंगाबाद, दिनांक 15 (जिमाका): राष्ट्राच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या सैन्यदलास कर्तव्य पार पाडत असतानाच मतदानाचाही अधिकार बजावता यावा यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने छावणी परिसरातील कमांडर कार्यालय येथे 15 जानेवारी लष्कर दिन तसेच 25 […]

छायाचित्र उपलब्ध नाही

ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांना सुट्टी अथवा सवलत

प्रकाशित केले: 14/01/2021

औरंगाबाद (जिमाका) दि. 14 :-  औरंगाबाद जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामपंचायत) सार्वजनिक निवडणुकांसाठी दि. 15 जानेवारी 2021 रोजी होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचा निर्णय उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आला असल्याचे कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. निवडणूक होत असलेल्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशित केले: 13/01/2021

औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका):  औरंगाबाद शहर भागात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (37) (3) अन्वये प्रतिबंध घालण्याचे आदेश डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी दिले आहेत. या आदेशान्वये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा जवळपास कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, […]

कोरोना लसीकरणसाठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी

कोरोना लसीकरणसाठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी

प्रकाशित केले: 13/01/2021

 औरंगाबाद: दि 13 (जिमाका):  देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. आज सकाळी कोरोनाच्या 64 हजार लसींचासाठा औरंगाबाद शहरात दाखल झाला. या साठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तपासणी केली.            पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मधून मंगळवारी लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागात रवाना झाले. पुण्याहून निघालेली वॅक्सिनची […]

जिल्ह्यात बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव नाही -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्ह्यात बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव नाही -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 13/01/2021

 यंत्रणा सतर्क  नियंत्रण कक्षासह नऊ रॅपीड रिस्पॉन्स टीम स्थापन नागरीकांनी घाबरू नये औरंगाबाद, दिनांक, 13 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लु या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नसून राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणा सतर्कतेसह सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिली.           जिल्हाधिकारी कार्यालयात बर्ड फ्लु रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आयोजित […]