पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

राज्यस्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास मुदतवाढ

प्रकाशित केले: 17/12/2020

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रिक्तपदांच्या भरतीसा 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर महारोजगार मेळाव्यास राज्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार व नियोक्ते (खाजगी आस्थापना) यांचा प्रतिसाद मोठ्याप्रमाणात प्राप्त झाल्याने रोजगार मेळाव्यास 20 डिसेंबरपर्यंत […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशित केले: 17/12/2020

औरंगाबाद,दि.16 (जिमाका) – औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त, डॉ. निखील गुप्ता औरंगाबाद शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हादंडाधिकारी यांचे व्दारा कलम 144 लागू

प्रकाशित केले: 17/12/2020

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) अन्वये, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे करीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) लागू करित आहे. हे आदेश 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी […]

कोविड-19 लसीकरणासाठी परिपूर्ण नियोजनासह सज्ज रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोविड-19 लसीकरणासाठी परिपूर्ण नियोजनासह सज्ज रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 14/12/2020

औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका): केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणासाठी तीन टप्यात मोहिम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी परिपूर्ण नियोजनासह सर्व संबंधितांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित काविड-19 लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजन व अंमलबजावणी बाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना […]

छायाचित्र उपलब्ध नाही

मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, जिल्ह्यात आचारसंहिता लागू

प्रकाशित केले: 14/12/2020

औरंगाबाद, दिनांक  12  (जिमाका) :  औरंगाबाद जिल्‍हयात 618 ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान आणि 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्‍यासाठी दिनांक 11 डिसेंबर 2020 पासून जिल्‍हयात आचारसंहिता लागू झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्‍या 07 ग्रामपंचायतींच्‍या तसेच माहे डिसेंबर […]

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप

प्रकाशित केले: 11/12/2020

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) – शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनाथ प्रमाणपत्रांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज वाटप करण्यात आले. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या कामाचा आढावाही श्री. चव्हाण यांनी घेतला. अनाथांना प्रमाणपत्र वाटप करताना महिला व बालविकास विभागाच्या प्रभारी विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख, शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह -2 […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

प्रकाशित केले: 09/12/2020

औरंगाबाद दि. 09 (जिमाका) – शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांच्या मार्फत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रिक्तपदांच्या भरतीसाठी. दिनांक 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विभागाचे संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in यावर नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे अटी व शर्तींच्या अधीन खुले करण्यास जिल्हाधिकारी यांच्याव्दारा आदेश जारी

प्रकाशित केले: 09/12/2020

                     औरंगाबाद दि. 09 (जिमाका) – †Ö¯Ö¢Öß ¾µÖ¾ÖãÖÖ¯Ö®Ö ÛúÖµÖ¤üÖ 2005 ´Ö¬Öᯙ Ûú»Ö´Ö 25 ¾Ö 30 ŸÖÃÖê“Ö ˆ¯ÖÖê¤ü‘ÖÖŸÖÖŸÖᯙ †.ÛÎú.6 Ûú›üᯙ †×¬ÖÃÖæ“Ö®Ö꾤üÖ¸êü ¯ÖÏ×ÃÖ¬¤ü ´ÖÆÖü¸üÖ™Òü ÛúÖê×¾Æü›ü-19 ˆ¯ÖÖµÖµÖÖê•Ö®ÖÖ ×®ÖµÖ´Ö 2020, ´Ö¬Öß»Ö ×®ÖµÖ´Ö 10 †®¾ÖµÖê ¯ÖÏÖ¯ŸÖ †×¬ÖÛúÖ¸üÖ®ÖãÃÖÖ¸ü ÃÖã®Ö߻֠चव्हाण, וֻÆüÖ׬ÖÛúÖ¸üß ŸÖ£ÖÖ †¬µÖõÖ, וֻÆüÖ †Ö¯Ö¢Öß ¾µÖ¾ÖãÖÖ¯Ö®Ö ¯ÖÏÖ׬ÖÛú¸üÞÖ, †Öî¸ÓüÝÖÖ²ÖÖ¤ üयांनी ×•Ö»ÆüµÖÖŸÖᯙ ÃÖ¾ÖÔ ‹ê×ŸÖÆüÖ×ÃÖÛú ¾ÖÖÃŸÖæ,¤ãüÝÖÔ/×Ûú»»Öê,ôÖÖ¸üÛêú, ÃÖÓÝÖÏÆüÖ»ÖµÖê ‡. ¯ÖµÖÔ™üÛú ŸÖÃÖê“Ö ®ÖÖÝÖ׸üÛú ‡.ÃÖÖšüß ÛúÖê¾Æüß›ü-19 ÃÖÓ¤ü³ÖÖÔŸÖᯙ ´ÖÖÝÖÔ¤ü¿ÖÔÛú ÃÖæ“Ö®ÖÖÓ“Öê ¯ÖÖ»Ö®Ö Ûú¸üÞµÖÖ“µÖÖ †™üß ¾Ö ¿ÖŸÖâÃÖÆü […]

महसूल राज्यमंत्री अब्दुल

कोविड 19 अनुषंगाने शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल

प्रकाशित केले: 09/12/2020

अजिंठा लेणीत नऊ महिन्यानंतर पर्यटकांना प्रवेश सुरू पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार व्यावसायिकांच्या समस्याही दूर करणार   औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) :  कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या हितासाठी व कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली  जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत उद्या 10 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

सैनिक, माजी सैनिकांसाठी प्रशासन कटिबद्ध -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 09/12/2020

औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) – ज‍िवीताची जोखीम पत्करून आपल्या देशवासियांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिक, माजी सैनिकांप्रती सर्व नागरिकांनी नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे. सैनिकांच्या कार्याची महती लक्षात घेऊन प्रशासनही त्यांना प्रथम प्राधान्याने सर्व सोयी-सुवीधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा ध्वजनिधी संकलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी […]