पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

सरपंच पदाचे आरक्षण निश्चितीकरीता सभेचे आयोजन

प्रकाशित केले: 01/12/2020

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यातील 09 तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 09 तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 08 डिसेंबर 2020 रोजी सभेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आलेले आहे. सभेच्या आयोजनाच्या वेळी कोरोना कोव्हीड-19 संबधाने सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुनवर्सन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

प्रकाशित केले: 01/12/2020

 खासगी आस्थापनांनी वेळेची सुट देण्याचे आवाहन   औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका): महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 01 डिसेंबर , 2020 मंगळवार रोजी होणाऱ्या 05 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा

प्रकाशित केले: 30/11/2020

औरंगाबाद, दिनांक 30 (विमाका) :- औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि.1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानाचा […]

छायाचित्र उपलब्ध नाही

घाटीचा बाह्यरुग्ण विभाग 30 ला बंद व 29 नोव्हेंबरला सुरु

प्रकाशित केले: 30/11/2020

  औरंगाबाद,दि.27 (जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा  बाहयरूग्ण विभाग रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी चालू राहील. तर गुरूनानक जयंतीनिमित्त 30 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी असल्यामुळे बाहयरूग्ण विभाग बंद  राहिल, असे वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

पदवीधर मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर रोजी आठवडी बाजार भरवण्यास मनाई

प्रकाशित केले: 30/11/2020

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका):- पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या दिनांकाच्या दिवशी औरंगाबाद जिल्हयातील तालुक्यात, गावात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे मतदान कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सुनील चव्‍हाण, जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांनी मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 7 (अ) अन्वये कलम 3,4,5 […]

छायाचित्र उपलब्ध नाही

इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवेशाबाबत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

प्रकाशित केले: 30/11/2020

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका):-कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात सुनील चव्‍हाण, जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांच्याद्वारे फौजदारी दंडप्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये  (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 30 नोव्हेंबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. तसेच मुख्य सचिवांकडून प्राप्त शासन आदेशानूसार […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 30/11/2020

01 डिसेंबर ते 16 डिसेंबरमध्ये होणार घरोघरी सर्वेक्षण    समाजात जनजागृती करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन    औरंगाबाद, दि.27 (जिमाका) :   राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 01 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण निर्मुलन करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील […]

कोविड लसीकरणासाठी खासगी रूग्णालयांनी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ द्यावी - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोविड लसीकरणासाठी खासगी रूग्णालयांनी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ द्यावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 30/11/2020

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्डबॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी यांची माहिती जवळ असलेल्या शासकीय रुग्णालयात तत्काळ द्यावी. जेणे करुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कोविड 19 लसीपासून ते वंचित राहणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद पदवीधर मतदार निवडणूक 2020 साठी निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचना

प्रकाशित केले: 30/11/2020

औरंगाबाद ,दि.27 (विमाका):- येत्या 1 ‍डिसेबंर रोजी  मराठवाड्यातील 8 ही जिल्हयात पदवीधर मतदासंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना पदवीधर मतदारांनी योग्य पध्दीतीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदान करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून मतदान करावे याविषयी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे  करण्यात आल्या आहेत.    मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला […]

छायाचित्र उपलब्ध नाही

पदवीधर मतदार संघ निवडणूक करिता विशेष कार्यकारी दंडाधिकाकरी यांची नियुक्ती

प्रकाशित केले: 30/11/2020

औरंगाबाद ,दि.29 (जिमाका):- 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक -2020 च्या कामाकरिता 29 नोव्हेबर 2020 रोजी सायंकाळी 6 वा पासून ते दि. 1 डिसेंबर 20 पर्यत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अ.क्र. तालुका क्षेत्रीय अधिकारी यांचे नाव मतदान केंद्र क्रंमाक 1                 […]