पत्रक

Filter by:
मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 19/11/2020

 औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- मतदान प्रक्रिया नियमानुसार सुरळीत पार पाडण्यात  सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यादृष्टीने सर्वांनी लक्षपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.       डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे  सूक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत  गव्हाणे, उपजिल्हाधिकारी डॉ भारत […]

निवडणूक प्रकिया सुरळीतपणे पार पाडावी - निवडणूक निरीक्षक वेणूगोपाल रेड्डी

निवडणूक प्रकिया सुरळीतपणे पार पाडावी – निवडणूक निरीक्षक वेणूगोपाल रेड्डी

प्रकाशित केले: 17/11/2020

औरंगाबाद, दि.17 (जिमाका) :- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मराठवाडा  विभागाचे निवडणूक निरीक्षक तथा राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी यांनी संबंधितांना निर्देशित केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 च्या तयारीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत श्री.रेड्डी यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

प्रकाशित केले: 17/11/2020

औरंगाबाद ,दि.17 (विमाका):-  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10  उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद 2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड 3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद 4) जयसिंगराव […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार

प्रकाशित केले: 17/11/2020

औरंगाबाद ,दि.17 (विमाका):-  आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध तर 8 अर्ज अवैध

प्रकाशित केले: 17/11/2020

औरंगाबाद ,दि.13 (विमाका):- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.   वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : […]

छायाचित्र उपलब्ध नाही

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी 14 नामनिर्देशनपत्र दाखल

प्रकाशित केले: 12/11/2020

औरंगाबाद, दिनांक 11 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.11 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 14  उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव : 1) ईश्वर आनंदराव मुंडे, (पक्ष : अपक्ष), रा.गांजपूर पो.उदंरी, ता.धारुर, जि.बीड, 2) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ, (पक्ष […]

छायाचित्र उपलब्ध नाही

अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी पंधरवडा

प्रकाशित केले: 12/11/2020

14 ते 30 नोव्हेंबर कालावधीत मिळणार प्रमाणपत्र महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन             औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : राज्यातील पात्रता धारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरिता विभागीय स्तरावर 14 ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये पंधरवडा राबविण्यात येत आहे. सदरचा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यासाठी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा जिल्हा महिला व बाल विकास […]

छायाचित्र उपलब्ध नाही

कोरोनाच्या वैद्यकीय बिलात आकारलेली जादा रक्कम सात दिवसांत परत करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 12/11/2020

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका)  : औरंगाबाद शहरातील 14 खासगी रुग्णालयांनी कोरोना आजाराच्या वैद्यकीय बिलात रुग्णांकडून जादा रक्कम आकारणी केली होती. त्यापैकी सात रूग्णालयांनी जादा आकारणी केलेली रक्कम सर्व रुग्णांना परत केली आहे. मात्र, उर्वरीत सात खासगी रुग्णालयांनी अद्याप काही रूग्णांना जादा आकारणी केलेली रक्कम परत केलेली नाही, या रूग्णालयांवर दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची अथवा रुग्णालयाचे […]

निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण - जिल्हाधिकारी सुनील

निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 12/11/2020

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्याला सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकार मराठवाडा विद्यापीठ येथे […]

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 11/11/2020

  एक खिडकी सुविधेतून मिळणार विविध परवानग्या औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यादृष्टीने पोलिस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेऊन आदर्श आचारसंहितेची  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधीं यांना आवश्यक असणा-या विविध परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने […]