पत्रक
औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी सहा नामनिर्देशनपत्र दाखल
प्रकाशित केले: 10/11/2020औरंगाबाद, दिनांक 10 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव : जयसिंगराव गायकवाड पाटील (अपक्ष), औरंगाबाद, आशिष अशोक देशमुख (अपक्ष), मु.पो.खडकी घाट, ता.जि.बीड, प्रविुणकुमार विष्णू पोटभरे (अपक्ष), […]
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 10/11/2020एक खिडकी सुविधेतून मिळणार विविध परवानग्या औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यादृष्टीने पोलिस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेऊन आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधीं यांना आवश्यक असणा-या विविध परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तत्पर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकरी […]
विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना
प्रकाशित केले: 10/11/2020औरंगाबाद, दिनांक 10 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निडणूक 2020 साठी विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची आणि माध्यम कक्षाची स्थापना जिल्हा माहिती कार्यालय, अरिहंत बिल्डिंग, सिटी सर्व्हे नंबर 2714, खडकेश्वर, औरंगाबाद येथे करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांना पदवीधर निवडणूक संदर्भातील असलेली माहिती, वृत्त, या समितीच्या माध्यम कक्षातून व्हॉटस् ॲप व […]
औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल
प्रकाशित केले: 10/11/2020औरंगाबाद, दिनांक 9 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.09 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव : श्रीमती घाडगे राणी रवींद्र (अपक्ष) बीड. श्रीमती घाडगे यांनी चार अर्ज दाखल केले. तर ॲड.शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष) बीड. ॲड.शहादेव जानु भंडारे (अपक्ष) मु.पो.दासखेड, […]
पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा
प्रकाशित केले: 09/11/2020औरंगाबाद, दिनांक 9 (विमाका) :- औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2020 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी 1 डिसेंबर 2020 रोजी कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा मंजूर करावी. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार, दि.1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून पदवीधर कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी, ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार […]
मुद्रक, प्रकाशकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 09/11/2020औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके मुद्रण आणि प्रकाशनावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण राहणार असून सर्व मुद्रक, प्रकाशकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील मुद्रक व प्रकाशक यांना आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पदवीधर मतदार निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रक व प्रकाशन या […]
मुद्रक, प्रकाशकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 09/11/2020औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके मुद्रण आणि प्रकाशनावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण राहणार असून सर्व मुद्रक, प्रकाशकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील मुद्रक व प्रकाशक यांना आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पदवीधर मतदार निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रक व प्रकाशन या […]
जिल्ह्यात 39113 कोरोनामुक्त, 719 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 07/11/2020औरंगाबाद, दिनांक 06 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 73 जणांना (मनपा 33, ग्रामीण 40) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 86 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40933 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1101 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे […]
प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 07/11/2020औरंगाबाद,दि.6 (जिमाका) :-अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल मा. उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करून सदरची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा […]
मिपा रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त वेबिनार संपन्न
प्रकाशित केले: 06/11/2020औरंगाबाद, दिनांक 6(विमाका) :- मिपा संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नेतृत्व यावर चर्चा घडवून आणण्याचा महत्वाचा उपक्रम घडवून आणला या बद्दल अभिनंदन करत त्रिभाषासूत्र अवलंबिणे, मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देणे, आदिवासी क्षेत्रात तेथील बोली भोषेतून शिक्षण देण्यासाठी नवीन उपक्रम निर्माण करणे तसेच आनंददायी शिक्षणाचा संपूर्ण राज्यभर विस्तार करणे या करीता एकविसाव्या शतकाचा सामना करण्यासाठी […]