पत्रक
निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आवाहन
प्रकाशित केले: 02/11/2020औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) : जिल्हा परिषद औरंगाबाद कार्यालयामार्फत निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबर 2020 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र 30 डिसेंबर 2020 अखेर सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँक व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरीसह बँकेमार्फत सादर करावी. तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी शासकीय, निमशासकीय […]
शहर भागात 37(1)(3) कलम लागू
प्रकाशित केले: 02/11/2020औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) : औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत 14 नोव्हेंबर 2020 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 02/11/2020औरंगाबाद, दि.2 (जिमाका) :- जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 94.59 टक्के एवढा झालेला असून संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्तकतेने उपाययोजना राबवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, […]
जिल्ह्यात 36229 कोरोनामुक्त, 618 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 02/11/2020औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 336 जणांना (मनपा 256, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 36229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 133 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37916 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1069 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 618 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन […]
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 28/10/2020औरंगाबाद, दि.28 (जिमाका) : बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येते. सन 2020-21 साठी योजनेस रु. 303.64 लक्ष नियतव्यय मंजूर असला तरी 33 टक्के नुसार योजना राबविण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. या योजनेतून 2020-21 या वर्षासाठी या […]
नोंदणीकृत माथाडी कामगारांना दिवाळी बोनस रक्कम वाटप
प्रकाशित केले: 28/10/2020दिवाळी बोनस रक्कम वाटप औरंगाबाद, दि.28 (जिमाका) : औरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, औरंगाबाद या मंडळाने मंडळातील नोंदणीकृत कार्यरत 1915 माथाडी कामगारांना सन 2019-20 या कालावधीतील दिवाळी बोनस म्हणून रक्कम रुपये दोन कोटी 66 लक्ष 62 हजार 052 इतकी रक्कम बँक खात्याद्वारे वाटप केलेली आहे, असे कामगार उपआयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र ब. पोळ […]
नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना दिवाळी बोनस रक्कम वाटप
प्रकाशित केले: 28/10/2020औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :-औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, जालना, औरंगाबाद या मंडळाने मंडळातील नोंदणीकृत कार्यरत 564 सुरक्षा रक्षकांना सन 2019-20 या कालावधीतील दिवाळी बोनस म्हणून रक्कम रुपये 83 लक्ष 47 हजार 796 इतकी रक्कम बँक खात्याद्वारे वाटप केलेली आहे, असे कामगार उपआयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र ब. पोळ व सरकारी कामगार अधिकारी तथा मंडळाचे सचिव […]
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे,अध्यक्ष अरूण देशपांडे यांचा दौरा
प्रकाशित केले: 27/10/2020औरंगाबाद,दि.27 (जिमाका): अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण सल्लागार समिती,अध्यक्ष अरूण देशपांडे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि.27 ऑक्टोंबर 2020 सायंकाळी 5.30 वा पुणे येथून खाजगी वाहनाने औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. बुधवार दि.28 ऑक्टोंबर 2020 दुपारी 12.00 ते 12.30 वाजता जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या समवेत बैठक व चर्चा, दुपारी 3.00 […]
मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
प्रकाशित केले: 27/10/2020औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. त्यानुसार या सुविधांचा विकास करण्यावर भर आहे. अति पावसामुळे अनेक रस्ते, पूल यांची दुरावस्था झालेली आहे. त्यांच्या दुरूस्तीकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. जिल्ह्यातील पळशी-अंजनडोह आणि हर्सुल-जटवाडा क्षतीग्रस्त रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी मंत्री श्री.चव्हाण यांनी […]
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा कार्यक्रम
प्रकाशित केले: 23/10/2020औरंगाबाद,दि.23 (जिमाका): केंद्रीय राज्यमंत्री, ग्राहक संरक्षण, अन्न व धान्य वितरण मंत्री रावसाहेब दानवे औरंगाबाद दौऱ्यांवर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार, 24 रोजी सकाळी 8.15 वा भोकरदन येथून मोटारीने सिल्लोड येथे आगमन. सकाळी 9 वा सिल्लोड येथून मोटारीने सोयगांवकडे प्रयाण. सकाळी 10 वा. सोयगाव येथे आगमन व विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयगाव तालुक्यात सकाळी […]