पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

दसऱ्यानिमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी परिवहन कार्यालय सूरु

प्रकाशित केले: 23/10/2020

औरंगाबाद, दि. 23(जिमाका) : दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन वाहनाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. अशा वाहनांना नोंदणी करुन जनतेला वाहनाचा ताबा मिळावा व शासकीय महसूल  जमा व्हावा यासाठी  24 व 25 ऑक्टोबर  या सार्वजनिक सुटीच्या दिवशी परिवहन व परिवहनेतर विभागातील नवीन वाहन नोंदणी कामकाज प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरु राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

फटाका परवान्यासाठी 2 नोव्हेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशित केले: 23/10/2020

औरंगाबाद, दि. 21(जिमाका) : चालू वर्षातील दीपावली उत्सव 2020 साठी तात्पुरता फटाका परवाना देण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पैठण- फुलंब्री मुख्यालय औरंगाबाद कार्यालयामार्फत अनुसरण्यात येत आहे. पैठण व फुलंब्री तालुक्यातील नागरिक व व्यावसायिकांनी तात्पुरता फटाका परवाना मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, अर्जासोबत संबंधित नगरपालिका,ग्रामपंचायत, बाजारपेठ व संबंधित पोलीस स्टेशनचे, अग्नीशमन दल यांचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचा […]

छायाचित्र उपलब्ध नाही

घाटीचा बाह्यरुग्ण विभाग 26 ऑक्टोबर रोजी सुरु

प्रकाशित केले: 23/10/2020

  औरंगाबाद,दि.23 (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) 26 ऑक्टोबर 2020 सोमवार रोजी   नेहमी प्रमाणे सुरु राहील. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी ,असे वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

ऑक्टोबर 2019 ते ऑगस्ट 2020 या कालावधीतील पाणीपुरवठयासाठीच्या नवीन उद्भावाची (स्त्रोताची ) माहिती उपलब्ध

प्रकाशित केले: 23/10/2020

औरंगाबाद,दि.23 (जिमाका) जनतेच्या पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेता त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना म्हणून राज्य शासनाने सार्वजनिक पिण्याचे पाण्याचा उद्भव (स्त्रोत ) संरक्षित करण्यसाठी एक विशेष अधिनियम पारीत केलेला आहे. या अधिनियमास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन ) अधिनियम 2009 असे नाव दिलेले आहे व सदरील अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेला आहे.  या अधिनियमातील […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शहर भागात 37(1)(3) कलम लागू

प्रकाशित केले: 21/10/2020

औरंगाबाद,दि.21 (जिमाका) : औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र  पोलीस अधिनियम 1951 च्या  37 (1) व (3) कलमान्वये  जिल्हयाच्या  शहरी हद्दीत दिनांक 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत  शस्त्रबंदी आणि जमावबंदी  आदेश  लागू केला आहे, असे पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही

खुल्या मिठाईच्या ट्रे वर मिठाईच्या वापराचा अंतिम दिनांक नमुद करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

प्रकाशित केले: 21/10/2020

औरंगाबाद,दि.21 (जिमाका) :  भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण  नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मिठाई विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या खुल्या मिठाईच्या ट्रे वर त्या मिठाईच्या वापराचा  अंतिम दिनांक नमूद करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व मिठाई विक्रेत्यांकडून या आदेशाचे पालन केले जाईल या दृष्टीने संबंधितांना सूचना देऊन आवश्यक कारवाई करावी. तसेच सदर नियमाबाबत ग्राहक […]

छायाचित्र उपलब्ध नाही

फटाका परवान्यासाठी 2 नोव्हेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशित केले: 21/10/2020

औरंगाबाद, दि. 21(जिमाका) : चालू वर्षातील दिपावली उत्सव 2020 साठी तात्पुरता फटाका परवाना देण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पैठण- फुलंब्री मुख्यालय औरंगाबाद कार्यालयामार्फत अनुसरण्यात येत आहे. पैठण व फुलंब्री तालुक्यातील नागरिक व व्यावसायिकांनी तात्पुरता फटाका परवाना मिळविण्यासाठी विहित नमून्यातील अर्ज, अर्जासोबत संबंधित नगरपालिका/ग्रामपंचायत/ बाजारपेठ व संबंधित पोलीस स्टेशनचे/ अग्नीशमन दल यांचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचा […]

‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणातून प्राप्त माहितीनुसार कोरोना चाचण्या करणार

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणातून प्राप्त माहितीनुसार कोरोना चाचण्या करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 20/10/2020

खासगी रुग्णालयांतील गरीब रुग्णांना रेमेडिसीवीर इंजेक्शन 2360 रु. या दरात औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्वद टक्क्यांच्या वर पोहचले असून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहीमेच्या सर्वेक्षणातून विविध आजारांची लक्षणे असलेल्या एक लाख लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्या लोकांच्या प्राधान्याने तातडीने आटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

प्रकाशित केले: 16/10/2020

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका):- कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात सुनील चव्‍हाण, जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद  यांच्या द्वारे फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये    (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 31 ऑक्‍टोबर 2020 चे 24.00 वाजेपर्यत  मनाई आदेश निर्गमित करण्‍यात आलेले आहेत.  तसेच शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर करण्‍यात आलेले आहेत.   त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड […]

छायाचित्र उपलब्ध नाही

निर्यातक्षम द्राक्ष बागांची ग्रेपनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याचे आवाहन

प्रकाशित केले: 15/10/2020

  औरंगाबाद,दि.15 (जिमाका): किडनाशक उर्वरीत अंश व किड रोगांची हमी देण्‍याकरीता ग्रेपनेटव्‍दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्‍यात येते. सन 2019-20 मध्‍ये 33,451 निर्यातक्षम बागांची नोंदणी झालेली आहे. सन 2020-21 करीता निर्यातक्षम द्राक्ष बागाची युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. यासाठी  त्‍यातील  सुचनेनुसार आवश्‍यक असलेले अनेक्‍झर-5(केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांकरीता कायदेशीर […]