पत्रक
वाढीव प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात – पालकमंत्री सुभाष देसाई
प्रकाशित केले: 17/09/2020· वेळेत रुग्ण निदानावर भर द्यावा · रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. · जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार. औरंगाबाद, दि.16 (जिमाका) :- कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात समाधानकारक आहे. याच पद्धतीने सर्व आरोग्य सुविधांमध्ये वाढ करत येत्या काळातील रुग्ण वाढीचा धोका लक्षात घेऊन वाढीव प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात, […]
खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा घाटी रुग्णालयात अधिग्रहित
प्रकाशित केले: 16/09/2020औरंगाबाद, दि.15 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 […]
खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा मनपा आरोग्य विभागात अधिग्रहित
प्रकाशित केले: 16/09/2020औरंगाबाद, दि.15 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 […]
खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा जिल्हा रुग्णालयात अधिग्रहित
प्रकाशित केले: 16/09/2020औरंगाबाद, दि.15 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 […]
औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा कडून सुरक्षा रक्षकांना प्रवास भत्ता अदा
प्रकाशित केले: 15/09/2020औरंगाबाद, दि.14 (जिमाका) :- औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, शाखा कार्यालय, जालना, औरंगबाद या मंडळाने कोविड-19 च्या कालावधीत शासनाच्या व कामगार आयुक्त, मुंबई यांच्या आदेशान्वये मंडळातील माहे जुलै 2020 या महिन्यात कर्तव्यावर असलेल्या नोंदीत सुरक्षा रखकांना रक्कम रूपये 1000/- प्रवास भत्ता म्हणून देणे बाबत मंडळास आदेशीत केलेले होते. त्यानुसार शैलेंद्र ब. पोळ, कामगार तथा सचिव, […]
जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 15/09/2020* जिल्ह्याचा रूग्ण वाढीचा दर 76, तर मृत्यूदर 2.79 टक्के * शासकीय रूग्णालयांमध्ये खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत * महिना अखेर 1808 खाटांची वाढीव उपलब्धत * कोविड केअर सेंटर खासगी रूग्णालयांतर्गत संलग्ण करणार औरंगाबाद, दि.14 (जिमाका) :- जिल्ह्यातील रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन सुविधा ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क असून जिल्ह्यात पुरेसा ऑक्सीजनसाठा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली बिल्डा येथील ई-पीक प्रकल्प पाहणी
प्रकाशित केले: 14/09/2020जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली बिल्डा येथील ई-पीक प्रकल्प पाहणी* औरंगाबाद दि 13( जिमाका) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बिल्डा येथील रामदास मूळे यांच्या शेतात जाऊन ई – पीक प्रकल्प पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर, उपविभागीय अधीकारी […]
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांची संत ज्ञानेश्वर उद्यानास भेट व पाहणी
प्रकाशित केले: 14/09/2020औरंगाबाद, दि.12 (जिमाका) :- राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार व प्रसिद्ध वास्तुविषारद श्री. दास यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पैठण येथील विख्यात संत ज्ञानेश्वर उद्यानाची नुतनीकरण व आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व राज्याचे जलपसंपदा सचिव नागेंद्र शिंदे, विभागीय आुयक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, […]
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सेवा घाटी रुग्णालयात अधिग्रहित
प्रकाशित केले: 14/09/2020औरंगाबाद, दि.011 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असून गंभीर रुग्णांचा सर्व भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालय, औरंगाबाद यांच्यावर आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालय, औरंगाबाद येथे सतत काम करीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना काही कालावधीसाठी अलगीकरण करणे आवश्यक आहे. मात्र बांधीत रुग्णावर वेळेच उपचार होणे आवश्यक असल्यामुळे […]
खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांच्या सेवा घाटी रुग्णालयात अधिग्रहित
प्रकाशित केले: 14/09/2020औरंगाबाद, दि.011 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम […]