पत्रक
सेवा योजन नोंदणी कार्ड (Enployment Card) अद्ययावत करण्याबाबत आवाहन
प्रकाशित केले: 28/08/2020औरंगाबाद,दि.27 (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार यांनी त्यांचे सेवा योजन नोंदणी कार्ड (Enployment Card) अद्ययावत करण्याविषयी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल नोंदणी अद्ययावत केली नाही व आधारकार्ड सेवा योजन कार्ड सोबत संलग्न केलेले नाही त्यांनी प्रोफाईल नोंदणी दि. […]
महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.नरेश गीते रुजु
प्रकाशित केले: 28/08/2020औरंगाबाद,दि.२७,(जिमाका)- महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे त्या पदावर डॉ. नरेश गीते,(भा.प्र.से )यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाची सुत्रे डॉ. नरेश गीते,(भा.प्र.से ) यांच्या कडे सुपूर्द केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार,दि.२७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालनात वरीष्ठ […]
गावोगावी मास्क वापरासंबंधी जनजागृती करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 28/08/2020* कोरोना बाबत खुलताबाद, फुलंब्री तालुक्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा * खुलताबाद, फुलंब्री तालुक्यातील कोविड केअर सेंटर (CCC) ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट औरंगाबाद,दि.27 (जिमाका) – ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधा करीता गावकऱ्यांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसुत्रिचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. खुलताबाद, फुलंब्री तालुक्यातील कोविड केअर सेंटर […]
जिल्ह्यात 4601 रुग्णांवर उपचार सुरू, 214 रुग्णांची वाढ
प्रकाशित केले: 27/08/2020औरंगाबाद, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील 214 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूणसंख्या 21973 एवढी झाली आहे. त्यापैकी 16713 बरे झाले तर 659 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4601 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा (144) एन तीन सिडको (5), मिल […]
शिकाऊ अनुज्ञप्ती धारकांना पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी आवाहन
प्रकाशित केले: 26/08/2020औरंगाबाद,दि.26 (जिमाका) – कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर माहे मार्च 2020 पासून आर.टी.ओ. कार्यालयातील पक्क्या अनुज्ञप्तीचे प्रलंबित असलेले कामकाज पुर्ण करण्यासाठी कार्यालयामार्फत सध्या असलेला पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा वाढवुन प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु कार्यालयाची सद्याची अपुरी जागा, कार्यालयात होणारी वाहन धारकांची गर्दी व कोरोना विषाणुच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी इत्यादी बाबींचा विचार करता दिनांक 26 ऑगस्ट 2020 पासुन पक्क्या […]
सेवा योजन नोंदणी कार्ड (Enployment Card) अद्ययावत करण्याबाबत आवाहन
प्रकाशित केले: 26/08/2020औरंगाबाद,दि.26 (जिमाका) – औरंगाबाद जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार यांनी त्यांचे सेवा योजन नोंदणी कार्ड (Enployment Card) अद्ययावत करण्याविषयी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल नोंदणी अद्ययावत केली नाही व आधारकार्ड सेवा योजन कार्ड सोबत संलग्न केलेले नाही त्यांनी प्रोफाईल नोंदणी दि. 31 […]
मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषित
प्रकाशित केले: 26/08/2020औरंगाबाद,दि.26 (जिमाका) – 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून सदर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. दावे व हरकती निकाली काढणे – दि. 27 ऑगस्ट 2020 (गुरूवार) पर्यंत, मतदार यादीची तपासणी करणे आणि अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यास परवानगी प्राप्त करणे – दि. 7 सप्टेंबर […]
कोरोनावर नियंत्रणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 26/08/2020पीक कापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण विना मास्क ग्रामस्थांना दंड शेडनेट हाऊसची केली पाहणी गंगापूर, वैजापुरात कोविड केंद्रांची पाहणी व आढावा बैठका औरंगाबाद दिनांक 26 – कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजिन्यात […]
उत्तम सोनकांबळे यांनी स्विकारला सहसंचालक पदाचा कार्यभार
प्रकाशित केले: 26/08/2020औरंगाबाद,दि.25(जिमाका)- औरंगाबाद विभागाचे सहसंचालक लेखा व कोषागारे हे पद रिक्त होते. सदरील पदावर श्री. यु. एन. सोनकांबळे हे दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी रुजू झालेले आहे. श्री. यु. एन. सोनकांबळे हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी यापुर्वी स्थानिक निधी लेखा, नाशिक व सहसंचालक लेखा व कोषागारे, अमरावती या पदावर काम केलेले आहे. श्री. यु. एन. […]
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 26/08/2020औरंगाबाद दिनांक 25:जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून उर्वरीत पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जीवीत संरक्षणाच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर, […]