पत्रक
नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रत्येकी पाच हजारांचे अर्थसाहाय्य
प्रकाशित केले: 22/08/2020औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- औरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ औरंगाबाद या मंडळाने कोवीड-19 च्या कालावधीत शासनाच्या आदेशान्वये मंडळातील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांना रक्कम रूपये पाच हजार पर्यंत आर्थिक सहाय्य देणे बाबत मंडळास आदेशीत केलेले होते.त्यानुसार कामगार उपआयुक्त तथा अध्यक्ष शैलेंद्र पोळ सरकारी कामगार अधिकारी तथा साचिव रोहन रूमाले औरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, […]
जिल्ह्यात 15152 कोरोनामुक्त, 4270 रुग्णांवर उपचार सुरू
प्रकाशित केले: 22/08/2020औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 जणांना (मनपा 138, ग्रामीण 87) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15152 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20044 झाली आहे. आजपर्यंत एकूण 622 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4270 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सकाळनंतर […]
तपासणी, शोध आणि उपचाराचे तंत्र वापरून कोरोनाला अटकाव करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 22/08/2020आठवडी बाजारांच्या गावातील चाचण्यांवर भर द्यावा गणपती आणि मोहरम सणादरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची टीम चांगली आहे. कोविड प्रादुर्भावास 152 दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये सर्वांनी चांगले काम केले, परंतु तरीही कोरोनाचा प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणेने सर्वांच्या सहकार्याने तपासणी, शोध आणि उपचार या तंत्राचा […]
कोरोना योद्धा व परिवारासाठी प्रतिसाद कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 22/08/2020औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : भारतीय लष्करामध्ये जखमी सैनिकांबाबत ज्याप्रमाणे वैद्यकीय सुविधांचा प्रोटोकॉल आहे त्याचधर्तीवर ‘कोरोना योद्धा’ व त्याच्या परिवारास तत्काळ आवश्यक ती मदत होऊन त्यांचे आत्मबल वाढावे, कोविड-19 या संसर्गाच्या अनुषंगाने कामकाज करताना त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन आहे, अशी त्यांच्यात भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ‘कोरोना योद्धा’, त्यांच्या परिवारास तत्काळ मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रतिसाद कक्षाची’ स्थापना […]
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देताच बीड बायपास रस्त्याचे दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु
प्रकाशित केले: 22/08/2020औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- वाहतुकीमुळे कोंडी होत असलेल्या बीड बायपास रस्त्यावरील कोंडी दूर करुन या रस्त्याची योग्य देखभाल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले. पालकमंत्र्यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष बीड बायपासवरील विविध ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. सदरील सूचना प्राप्त होताच या […]
अवाजवी बिल आकारल्याप्रकरणी लाईफलाईन हॉस्पीटलची होणार सखोल चौकशी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 21/08/2020लेखा परीक्षकांची 14 पथके तैनात कोविड रुग्णांची 1.43 कोटी रुपयांची झाली बचत औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : कोविड उपचारार्थ शहरातील लाइफलाईन हॉस्पीटलने अवास्तव बिल आकारल्याप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, नोडल अधिकारी […]
जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
प्रकाशित केले: 21/08/2020औरंगाबाद, दि.20 (जिमाका) :- कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त जनतेने पालन करावयाच्या नियमाबाबत शासन परिपत्रक दिनांक 11 जुलै 2020 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील सर्व जनतेनी काय करावे, काय करू […]
गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत गणेशोत्सव व मोहरम घरातच साधेपणाने साजरे करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 20/08/2020औरंगाबाद, दि.20 (जिमाका) :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व प्रादुर्भाव वाढणार नाही यांची दक्षता घेत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत येणारा गणेशोत्सव आणि मोहरम सण सामाजिक भान राखत साधेपणाने घरातच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयामार्फत आयोजित सार्वजनिक गणोशोत्सव व मोहरम मध्यवर्ती शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी […]
जिल्ह्यात 4225 रुग्णांवर उपचार सुरू, 29 रुग्णांची वाढ
प्रकाशित केले: 20/08/2020औरंगाबाद, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील 29 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19527 एवढी झाली आहे. त्यापैकी 14689 रुग्ण बरे झाले तर 613 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4225 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) मनपा (23) बारी कॉलनी (1), जवाहर […]
विशेष गौरव पुरस्काराबाबत जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन
प्रकाशित केले: 20/08/2020औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना एकरकमी रुपये १० हजार व २५ हजारांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो, यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त अर्ज संचालक , सैनिक कल्याण विभाग पुणे यांना १६ सप्टेंबरपर्यंत पाठविण्यात येणार आहेत. तरी पात्रता धारकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,औरंगाबाद येथे या पुरस्काराबाबत संपर्क साधावा, […]