पत्रक
माजी सैनिकांनी डीएसपी सुविधा घेण्यात बाबत आवाहन
प्रकाशित केले: 20/08/2020औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : माजी सैनिकांनी बँकेच्या वेतन, पेंशन खात्यास डीएसपी (Defence Salary Package) सुविधा घ्यावी. यासाठी स्वत:च्या वेतन किंवा सिंगल पेन्शन खाते क्र. संयुक्त खात्याशी जोडून घ्यावे. सदर डीएसपी सुविधांसाठी सुरुवातीचा (Initial) PPO किंवा E PPO, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुकचे पहिले पान खाते क्र. नमूद (स्वत : चे Single/ Salary DSP Acct […]
किनवटच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालयातील कंत्राटी पद भरती रद्द
प्रकाशित केले: 20/08/2020औरंगाबाद, दि.20 (जिमाका) : राज्यातील कोरोना आजार प्रादुर्भाव स्थिती व वित्तीय स्थिती पाहता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी, किनवट जि. नांदेड येथील कंत्राटी पदभरती रद्द करण्याचा निर्णय निवड समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
नगर रचना कार्यालयाचे जुने, निकामी जडसंग्रह वस्तूबाबत आवाहन
प्रकाशित केले: 19/08/2020औरंगाबाद दि. 19 जिमाका – सहसंचालक, नगर रचना मूल्य निर्धारण, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, एम.बी.सी.टॉवर, दुसरा मजला, बाबा पेट्रोल पंप जवळ, अदालत रोड, औरंगाबाद (फोन नं. 0240-2334354) या कार्यालयातील जुने व निकामी झालेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) लिलावाने विक्री करावयाची असल्याने ज्या संस्थेत, व्यक्तीस साहित्य खरेदी करावयाचे असल्यास त्यांनी 17.8.2020 ते 26.8.2020 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी […]
लोकवर्गणी जमा करण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी आवश्यक
प्रकाशित केले: 19/08/2020औरंगाबाद दि. 19 जिमाका – जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव साजरा करण्यासाठी इच्छुक मंडळाच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 वे कलम 41 (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमाकरीता लोक वर्गणी (देणगी) जमा करावयाची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधकनकारक आहे. अशा परवानगी शिवाय (देणगी) वर्गणी जमा करणे बेकायदेशीर आहे. कलम 14 […]
जिल्ह्यात 4231 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ
प्रकाशित केले: 18/08/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील 48 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19047 एवढी झाली आहे. त्यापैकी 14217 रुग्ण बरे झाले तर 599 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4231 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) मनपा (47) मुकुंदवाडी (1), भावसिंगपुरा (1), […]
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आजपासून ऑनलाईन
प्रकाशित केले: 18/08/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) : औरंगाबादच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 19 व 20 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एन.एन.सूर्यवंशी यांनी केले आहे. औरंगाबाद जिल्हयातील नोंदणीकृत उमेदवारांना […]
हर्सुल तलाव, पाझर तलावांचा सर्वेक्षण अहवाल सादर करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशित केले: 18/08/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) : औरंगाबाद शहरातील निझामकालीन हर्सुल तलाव, या तलावांवरील 19 पाझर तलावांची महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि जलसंधारण विभागाने संयुक्तपणे तपासणी करून तत्काळ सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हर्सुल तलावाच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हर्सुल तलावातील पाण्याची पातळी, साठा, वितरण, तलावाकाठची गावे, नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना, करावयाच्या उपाययोजना याबाबत […]
जिल्ह्यात 4187 रुग्णांवर उपचार सुरू, 146 रुग्णांची वाढ
प्रकाशित केले: 18/08/2020औरंगाबाद, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील 146 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18999 एवढी झाली आहे. त्यापैकी 14217 रुग्ण बरे झाले तर 595 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4187 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) मनपा (112) हर्सुल (1), जलाल कॉलनी […]
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
प्रकाशित केले: 18/08/2020औरंगाबाद, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पदभार स्विकारल्या नंतर लगेच जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी हा प्रशासनाचा चेहरा असल्याने आपण सर्वांनी टीम औरंगाबाद म्हणून समन्वयाने काम करुया असा विश्वास व्यक्त केला. कोरोनाचा प्रसार रोखणे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यावर आपला प्रमुख भर असणार असल्याचे त्यांनी […]
औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण रूजू
प्रकाशित केले: 18/08/2020औरंगाबाद, दि. 17 (जिमाका) : महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद सहव्यवस्थापकीय संचालकपदी असलेले सुनील चव्हाण यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सुनील चव्हाण यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून मृद आणि व्यवस्थापन या विषयातून विशेष प्राविण्यासह एमएससी पूर्ण केले आहे. त्यांनी मंत्रालय […]