पत्रक

Filter by:
छायाचित्र उपलब्ध नाही

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशित केले: 14/08/2020

औरंगाबाद दि. 13 जिमाका – उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –         दिनांक 14 रोजी सकाळी 11 वा. नाशिकहून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. औरंगाबाद येथे आगमन. दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी तीन वाजता जिल्हा व शहरी भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा. दुपारी चार […]

छायाचित्र उपलब्ध नाही

रानभाजी महोत्सवाचे 9 ऑगस्ट रोजी आयोजन

प्रकाशित केले: 07/08/2020

औरंगाबाद, दि.7, (जिमाका):- पावसाळ्यातील रानभाज्यांची व त्यांच्या पाककृतीची (रेसीपी) नविन  पिढीला माहिती व्हावी, या रानभाज्यांच्या विक्रीस चालना मिळावी व ग्रामीण लोकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण  व्हावे, या उद्देशाने कृषि विभाग, आत्मा कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद व गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद येथे दि. 9 ऑगस्ट  रोजी सकाळी  11 वाजता रानभाजी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शिधापत्रिकाधारकांना आवाहन

प्रकाशित केले: 07/08/2020

औरंगाबाद, दि.7, (जिमाका):- कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीत शहरातील (अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल, शेतकरी)  सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना 199 रास्तभाव  दुकानामार्फत  अन्नधान्याचे वाटप सुरु आहे. कोरोना  प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी संसर्ग आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये कन्टेंनमेंट झोन तयार करुन त्यामधील नागरिकांना संचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अशा क्षेत्रामधील शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा होणे गरजेचे आहे. तरी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शास्त्रोक्त “सेरो” सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशित केले: 06/08/2020

औरंगाबाद, दि.6, (जिमाका):- जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या प्रादुर्भावाच्या अटकावा करीता तसेच त्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यादृष्टीने आय.सी.एम.आर. च्या नियमावलीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने “सेरो” सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज  केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-19 आजाराच्या अनुषंगाने अँन्टीबॉडीज तपासणीच्या दृष्टीने सेरो सर्वेक्षणाबाबतच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली यावेळी ते बोलत […]

छायाचित्र उपलब्ध नाही

माजी सैनिकांसाठी मार्गदर्शन शिबिर

प्रकाशित केले: 06/08/2020

औरंगाबाद,दि.5 (जिमाका) – माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने जे माजी सैनिक आगामी पोलीस भरतीसाठी ईच्छुक आहेत, त्यांच्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद अंतर्गत पोलीस भरतीविषयी येणाऱ्या अडीअडचणी, लेखी परीक्षा व एसबीआय डिफेन्स  खाते व त्यावरील उपलब्ध असलेल्या कर्जावरील सुविधा या विषयी मार्गदर्शन शिबिराचे  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद येथे 9 ऑगस्ट  रोजी सकाळी  10.30 वाजता  आयोजन […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 3346 रुग्णांवर उपचार सुरु, तीन रुग्णांची वाढ

प्रकाशित केले: 05/08/2020

औरंगाबाद,दि.5 (जिमाका) – जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15211 एवढी झाली आहे. त्यापैकी 11368 बरे झाले तर 497 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3346 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा  प्रशासनाने कळविले आहे. मनपा  (2) क्रांती नगर (1), शांतीपुरा छावणी (1) ग्रामीण (1) निल्लोड, सिल्लोड (1) चार कोरोनाबाधितांचा मृत्यू […]

छायाचित्र उपलब्ध नाही

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशित केले: 04/08/2020

औरंगाबाद,दि.4 (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदयुव्युत्तर, वैद्यकीय, व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीच्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. इच्छुक मातंग/ मांग समाजातील विद्यार्थी यांनी 9 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत, […]

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून द्यावा

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून द्यावा – जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशित केले: 04/08/2020

औरंगाबाद,दि.4 (जिमाका) – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नवीन निकषांनुसार कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आता वीस ते 85 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत आहे. तरी सर्व खासगी रुग्णालयांनी जास्तीत जास्त रुग्णांना या योजने अंतर्गत लाभ मिळवून द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खासगी रुग्णालयामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य […]

सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना घरीच विलगीकरण करणार

सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना घरीच विलगीकरण करणार – जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशित केले: 04/08/2020

औरंगाबाद, दि.3 (जिमाका) – नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाबाधित रुग्णांना  घरीच विलगीकरण होता येणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. भागवत कराड,खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, […]

छायाचित्र उपलब्ध नाही

टपाल विभागातर्फे राखी वितरणासाठी व्यवस्था

प्रकाशित केले: 01/08/2020

औरंगाबाद, दि.31 (जिमाका) :- लॉकडाऊनच्या काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्रधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट द्वारे राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवणात आनंद निर्माण होईल.या दृष्टीने राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवार) असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष […]