पत्रक
आठवडी बाजार मतदानामुळे इतर दिवशी भरवण्यास परवानगी
प्रकाशित केले: 20/04/2019औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) – औरंगाबाद लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील भरवण्यात येणारे 22 ठिकाणचे आठवडी बाजार बंद किंवा पुढे ढकलण्यास अथवा अन्य दिवशी भरवण्याची परवानगी असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी म्हटले आहे. आठवडी बाजारांमुळे संबंधित ठिकाणी मतदानात अडचण येण्याची शक्यता आहे. भरवण्यात येणाऱ्या बाजारांमध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर, शेलगाव, पिशोर, […]
पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार,तर पूर्वमध्ये सर्वात कमी !
प्रकाशित केले: 20/04/2019औरंगाबाद, दिनांक १९ (जिमाका) – औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदान निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते. यातून मतदारांमध्ये जागृती होऊन नवमतदारांची भर पडते. या निवडणुकीत लोकसभा मतदार संघात एकूण 18 लक्ष 86 हजार 294 मतदार आहेत. त्यात सर्वाधिक औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार […]
मतदार जागृतीसाठी रविवारी सायकलेथॉन स्पर्धा नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 20/04/2019औरंगाबाद, दिनांक १९ (जि.मा.का.) – औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, या हेतूने रविवार, दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ६ वाजता लोकशाहीसाठी धाव (Run for democracy) सायकलेथॉन स्पर्धेचे आयोजन जिल्हा प्रशासन आणि ब्लॅक बक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सायकलेथॉन स्पर्धेची […]
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे-जिल्हाधिकारी उदय चौधरी चित्ररथ व पथनाट्याद्वारे जिल्हाभरात होणार मतदान जनजागृती
प्रकाशित केले: 20/04/2019औरंगाबाद, दिनांक १७ (जिमाका)- नव मतदारांना नुसते नाव नोंदवून भागणार नाही तर त्यांनी मतदान करणे अपेक्षित आहे. आणि आपल्याला जे मत द्यायचे आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही दबावाला, प्रलोभनला बळी न पडता निर्भयपणे मत दिलं पाहिजे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज सांगितले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे व मुख्य […]
खर्च लेख्यातील त्रूटीमुळे दहा उमेदवारांना नोटीसखुलासा ४८ तासांत करण्याचे आवाहन
प्रकाशित केले: 18/04/2019औरंगाबाद, दिनांक १७ (जिमाका)- औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्चाच्या नियंत्रणासाठी दैनंदिन खर्चाचा लेखा तीन वेळा निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तपासून घेणे आवश्यक आहे. यानुसार दुसऱ्या तपासणीत दहा उमेदवारांच्या दैनंदिन खर्च लेख्यात त्रूटी आढळल्याने या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नोटीस बजावली आहे. खर्च लेखा तपासणीमध्ये हर्षवर्धन जाधव, फुलारे सुरेश आसाराम, खान […]
आठवडी बाजार मतदानामुळे इतर दिवशी भरवण्यास परवानगी
प्रकाशित केले: 18/04/2019औरंगाबाद, दिनांक १५ (जिमाका) – औरंगाबाद लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या दिवशी जिल्ह्यातील भरवण्यात येणारे २३ ठिकाणचे आठवडी बाजार बंद किंवा पुढे ढकलण्यास अथवा अन्य दिवशी भरवण्याची परवानगी असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी म्हटले आहे. आठवडी बाजारांमुळे संबंधित ठिकाणी मतदानात अडचण येण्याची शक्यता आहे. भरवण्यात येणाऱ्या बाजारांमध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर, शेलगाव, पिशोर, […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी
प्रकाशित केले: 18/04/2019औरंगाबाद, दि.१४, (जि.मा.का.) :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त पारस बोथरा, श्री. जगताप, तहसीलदार अरुण पावडे, आम्रपाली कासोदेकर, श्रीराम बेंडे, पी.के. जाधव आदी उपस्थित होते. 0000
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
प्रकाशित केले: 18/04/2019औरंगाबाद, दि.१४ (जि.मा.का.) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, अव्वल कारकुन डी.पी.पेंडलवार, संजय पवार, संतोष राठोड, बालाजी पालेकर, सचिन घुगे, शेख चाँद पाशा आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही […]
मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा – उदय चौधरी एमजीएम कम्युनिटी रेडिओतर्फे मतदारांमध्ये जागृती मतदान करण्याची हजार मतदारांनी घेतली शपथ
प्रकाशित केले: 18/04/2019औरंगाबाद, दि.१२, (जि.मा.का.) :- प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे. इतरांनाही मतदान करण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज युवकांना दिले. एमजीएम कम्युनिटी रेडिओच्यावतीने मतदारांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने युवक, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाची शपथ […]
वाहन, बॅनरच्याच परवानगीची मागणी अधिक
प्रकाशित केले: 08/04/2019औरंगाबाद, दिनांक ०७ (जिमाका) – लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारावर अधिक भर द्यावा लागतो. मतदारांपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहचावे लागते. यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यावश्यक असते. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागते. अशाच परवानगीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षात निवडणूक प्रचारासाठी वाहन, वाहनांवर बॅनर, झेंडा,पताका, वाहनांचे आधुनिकीकरणासाठी देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना […]