पत्रक
शाहिरांची समाज प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासाठी गौरवशाली – नंदकुमार घोडेले
प्रकाशित केले: 27/02/2019औरंगाबाद, दि.26 (जिमाका) :- पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद नगरीत राज्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले याचा आनंद आहे. शाहिरांचे समाज प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्राला गौरवशाली असल्याचे प्रतिपादन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. रामलीला मैदानावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तीन दिवसीय राज्य शाहिरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.घोडेले बोलत होते. यावेळी संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे, शाहिर हेंमत माळवे, […]
प्रकाशित केले: 18/06/2019
औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका)- घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखडयातील पहिल्या टप्प्याच्या कामाच्या निविदा आचारसंहितेपूर्वी प्रसिध्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीक्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखडा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल […]
विभागीय लोकशाही दिनी 4 अर्जांवर सुनावणी
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद दि. 11 (जिमाका) –विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात एकुण 4 अर्ज दाखल झाले असून या सर्व अर्जावर सुनावणी करण्यात आली. या लोकशाही दिनात मनपा आयुक्त औरंगाबाद – 1, जिल्हाधिकारी बीड – 1, जिल्हाधिकारी जालना – 1,विशेष पोलीस महानिरिक्षक, औरंगाबाद – 1 अशा एकुण चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. प्राप्त प्रकरणांमध्ये सर्व संबंधित […]
विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार सुनील केंद्रेकर यांनी स्वीकारला
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद, दि. 11 (जि.मा.का.)– औरंगाबाद विभागीय आयुक्त पदाचा पदभार सुनील केंद्रेकर (भा.प्र.से) यांनी आज येथे स्वीकारला. विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्याकडुन सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबादेत सिडकोचे प्रशासकीय अधिकारी तसेच मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे. तसेच बीड जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचप्रमाणे […]
विभागीय लोकशाही दिन 11 फेब्रुवारी रोजी
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद,दि. ६ (जिमाका) –विभागीय स्तरावरील लोकशाही दिन येत्या ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. विभागीय लोकशाही दिनासाठी ज्यांनी विहित मुदतीत व विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर केले असतील अशा नागरिकांनाच ११ फेब्रुवारी २०१९ रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. ज्यांनी यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही […]
परीक्षेचे साहित्य घेऊन जाण्यासाठी मुख्याध्यापकांना आवाहन
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद, दि. ५ (जिमाका) – सर्व मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांना या प्रकटनाव्दारे सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०१९ परीक्षेचे प्रात्यक्षिक साहित्य, ओएमआर व श्रेणी तक्ते (ग्रेडलिस्ट) नेहमीच्या जिल्हा वितरण केंद्रावर शुक्रवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ ते दु. ५ या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. तेव्हा सदर तारखेस आपल्या शाळेचा प्रतिनिधीस लेखी […]
वस्त्रोद्योग घटकांच्या ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलतीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या https://www.dirtexmah/gov.in या वेबसाईटवर दिनांक 31 जानेवारीपर्यंत आवेदन करण्यासाठी मुदत दिली होती. त्यात वाढ करून आता दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात येते आहे. तरी वस्त्रोद्योग घटकांनी सामान्य नोंदणी व वीजदर सवलतीचे आवेदन वाढीव मुदतीत करावे, असे आवाहन संचालक डॉ. […]
शिष्यवृत्तीधारकांना समाजकल्याण विभागाचे आवाहन
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल 1 ऑक्टोबर 2018 पासून नव्याने कार्यान्वीत झाले आहे. https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध […]
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आज प्रशिक्षण
प्रकाशित केले: 12/02/2019औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 406 गावांची निवड झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 77 दुसऱ्या टप्प्यात 194 व तिसऱ्या टप्प्यात 135 गावे याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 77 गावांमधील 59 ग्राम कृषी संजीवनी समितीचे प्रशिक्षण यशदाच्या प्रवीण प्रशिक्षकांमार्फत टप्प्या–टप्प्यात घेण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये खूप वेळ आणि […]
सवलतीचे अतिरिक्त गुण प्रस्तावास मुदतवाढ
प्रकाशित केले: 05/02/2019औरंगाबाद, दि. ४ (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे संलग्ण असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सुचित करण्यात येते की, शासन निर्णय दि. २४ नोव्हेंबर २०१७ नुसार शास्त्रीस कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याचे प्रस्ताव विभागीय […]