पत्रक

Filter by:
वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 25/10/2021

भांगसी माता गडावर जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपन औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) : पूर्वजांनी वृक्ष, पाण्याचे महत्त्व ओळखून वृक्ष लागवड केली, पाण्याच्या बचतीसाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने वृक्ष लागवड, संवर्धन, पाण्याची बचत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. भांगसी माता गड परिसरातील रोपे, वृक्षांच्या संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही ते […]

छायाचित्र उपलब्ध नाही

असंघटीत कामगारांची सी.एस.सी. मार्फत ऑनलाईन नोंदणी करावी-जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण

प्रकाशित केले: 22/10/2021

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : केंद्र शासनाने असंघटीत कामागरांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातील. त्याअनुषंगाने विविध व्यवसाय जसे की, शेतमजूर, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, नाका कामगार, बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, प्लंबर, दगड […]

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केली वेरुळ व कन्नड तालूक्यातील विविध विकास कामांची पाहणी

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केली वेरुळ व कन्नड तालूक्यातील विविध विकास कामांची पाहणी

प्रकाशित केले: 22/10/2021

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : वेरुळ येथील मालोजी राजे भोसले गढी व शहाजी राजे स्मारक परिसराची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी पाहणी केली असून वेरुळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी एैतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना येथे येण्याची संधी उपलबध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत स्थनिक प्रशासनास सूचना केल्या. वेरुळ येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

महर्षी वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

प्रकाशित केले: 20/10/2021

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) –  महर्षी वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार शंकर लाड, जिल्हा नियोजन अधिकारी  सुभाष  झुजांरे  यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जीवरक्षक बोटीचे लोकार्पण

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जीवरक्षक बोटीचे लोकार्पण

प्रकाशित केले: 20/10/2021

औरंगाबाद, दि.20, (जिमाका) :- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक बोटीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महानगर पालिका प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी, महानगर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के.सुरे आदींची उपस्थिती होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्याकडे इन्ल्फो टेबल बोट औरंगाबाद-06, गंगापूर-02, वैजापूर-01 अशा 09 […]

छायाचित्र उपलब्ध नाही

रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

प्रकाशित केले: 20/10/2021

औरंगाबाद,दिनांक 19 (जिमाका) :  शहरातील सिडको बसस्टँड ते हर्सुल टी पॉइंटच्या रस्त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्याची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले खड्डे तत्काळ बुजवावेत. त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्थित रोलिंग करून घ्यावी. मोठ्या खड्ड्यांमध्ये खडीचा […]

इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी

इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 20/10/2021

प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार फॉरमोसो आणि अहमनी उद्योगाला आवाहन औरंगाबाद, दि.19 (जिमाका) :  औरंगाबाद परिसरात उद्योगाला पुरक  पायाभुत सुविधा उपलब्ध असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. सध्या बाजारात इलेक्ट्रीकल वाहनांना मोठी मागणी असल्याने  ऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. हॉटेल ताज येथे तैवान […]

कौशल्याधारित रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे

कौशल्याधारित रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे – अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशित केले: 20/10/2021

औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) :   जिल्हयात तरुणांना रोजगार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी कौशल्य आधारित रोजगार निर्मिती करणारे अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा तयार करुन प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शेन केंद्र यांच्या जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीत सहायक […]

मतदारांना मतदानाच्या हक्काबाबत जागृत करावे

मतदारांना मतदानाच्या हक्काबाबत जागृत करावे – श्रीकांत देशपांडे

प्रकाशित केले: 11/10/2021

औरंगाबाद , दिनांक 08 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्या, कारखाने,  शासनाचे शासकीय, निमशासकीय कार्यालये मतदार, नवमतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत मोठ्याप्रमाणात जागृती करावी. यासाठी व्होटर्स ॲवरनेस फोरम स्थापन करून मतदान जनजागृतीत भर घालण्याच्या सूचना केल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

संतपीठाला विद्यापीठाने समाजभिमूख करावे – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रकाशित केले: 11/10/2021

पायाभूत सुविधासांठी भरीव निधी देणार औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : संतपीठाच्या माध्यमातून समाजात विविध संप्रद्रायातील संस्कृती आणि संताची  शिकवण समाजापर्यंत पोहचवून सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व घडवण्याबरोबरच रोजगार निर्मित्तीसाठी आवश्यक असलेल्या विविध अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. संतपीठाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठ हे समाजाभिमूख  करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन पालकमंत्री […]