पत्रक

Filter by:
रूग्णालयांनी तत्परतेने खाटांसह उपचार सुविधांमध्ये वाढ करावी - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

रूग्णालयांनी तत्परतेने खाटांसह उपचार सुविधांमध्ये वाढ करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

प्रकाशित केले: 08/09/2020

* समर्पित भावनेतून काम करण्याची गरज              * गंभीर स्थितीतील रूग्णांची विशेष काळजी आवश्यक    * उपचार नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे   औरंगाबाद, दि.08 (जिमाका) :- कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात रूग्णांना वेळेत योग्य उपचार सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासकीय रूग्णालयांसह सर्व खाजगी रूग्णालयांनी जास्त संख्येने खाटा आणि उपचार सुविधांमध्ये तत्परतेने वाढ करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त […]

उपचार सुविधा अधिक प्रमाणात वाढवण्यास प्राधान्य - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

उपचार सुविधा अधिक प्रमाणात वाढवण्यास प्राधान्य – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशित केले: 07/09/2020

व्यापक प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या जिल्ह्यात स्थानिक रुग्णांसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून गंभीर स्थितीतील कोवीड रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील कोरोनाच्या उपचार सुविधांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास प्राधान्याने सुरवात केली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजनाबाबतच्या लोकप्रतिनिधी […]

आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रकाशित केले: 07/09/2020

औरंगाबाद, दि.07 (जिमाका) :- आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्‍या जयंतीनिमित्त  आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खा. भागवत कराड, मनपा आयुक्त अस्तिक पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह इतर अधिकारी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

आंतरजिल्हा वाहतुकीसाठी खाजगी प्रवासी बसेस मानक कार्यपद्धती जारी

प्रकाशित केले: 04/09/2020

औरंगाबाद, दि.04 (जिमाका) :- आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निर्बंध दुर करण्यात आले असून या प्रवासास आता परवानगी देण्यात आली आहे. या प्रवासासाठी आता वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. या प्रवासाबाबत खालील मानक कार्यपद्धती खाजगी प्रवासी बसेस वाहन मालक यांनी अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.           या मानक कार्यपद्धतीनुसार खासगी प्रवासी बस ऑपरेटर […]

छायाचित्र उपलब्ध नाही

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे पालकांना प्रवेशाबाबत आवाहन

प्रकाशित केले: 04/09/2020

  औरंगाबाद, दि.04 (जिमाका) :- आदिवासी विकास विभागाअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. परंतु सद्यपरिस्थितीमध्ये कोरोना (कोविड-19) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेश पुर्व ऑनलाईन स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तथापी त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या […]

छायाचित्र उपलब्ध नाही

माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती बाबत आवाहन

प्रकाशित केले: 03/09/2020

औरंगाबाद, दि.03 (जिमाका) :- औरंगाबाद जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षात शालांत, उच्च माध्यमिक व पदवी परीक्षेमधील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, त्यासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या परीक्षेत 60 टक्के व त्याहुन अधिक गुण असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी माजी […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्ह्यात 18775 कोरोनामुक्त, 4523 रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाशित केले: 03/09/2020

औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 179 जणांना (मनपा 118, ग्रामीण 61) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 18775 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 320 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24014 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 716 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन […]

छायाचित्र उपलब्ध नाही

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ‘धूत’मध्ये कोविड रुग्णांसाठीच्या सुविधेत वाढ

प्रकाशित केले: 03/09/2020

औरंगाबाद, दि.02(जिमाका) :  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नुकतीच विविध खासगी रुग्णालयांची पाहणी केली. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रुग्णालयांना दिलेल्या भेटीदरम्यान केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद कृतीतून देताना शहरातील धूत हॉस्पीटलने कोविड रुग्णांवर उपचाराच्या सुविधेत वाढ केली आहे. या रुग्णालयाने दोन अतिदक्षता कक्ष […]

छायाचित्र उपलब्ध नाही

बीज भांडवल योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांवर होणार कार्यवाही

प्रकाशित केले: 03/09/2020

* सन 2020-21 कर्ज प्रस्ताव स्वीकारणार नाहीत * अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावेत औरंगाबाद, दि.02 (जिमाका) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास 20 टक्के बीजभांडवल योजने अंतर्गत सन 2019-20 मध्ये प्राप्त कर्ज प्रस्तावापैकी जे कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहेत अशा 20 टक्के बीजभांडवल कर्ज प्रस्तावावर सन 2020-21 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेले उद्दिष्टानुसार कार्यवाही करण्यात येणार […]

छायाचित्र उपलब्ध नाही

शासकीय कर्मचारी माहितीकोष तयार करण्यास सहकार्य करा – रा. अ. रहाटकर

प्रकाशित केले: 03/09/2020

* जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष होणार तयार औरंगाबाद, दि.02 (जिमाका) :-  जिल्हा सांख्यिकी कार्यालय, शासकीय कर्मचा-यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून  शासकीय कर्मचारी सर्वंकष माहितीकोष नोंदणी करण्यारसाठी www.mahasdb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर EMDB-2020 या नावाने  ऑनलाईन संगणकीय आज्ञावली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासन वेळापत्रकाप्रमाणे सर्व आहरण व संवितरण […]