बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
एन कोरोना व्हायरस विषयक काय करावे व काय करू नये सूचना
एन कोरोना व्हायरस विषयक काय करावे व काय करू नये सूचना 
09/03/2020 01/07/2020 पहा (203 KB)
वाळूघाट लिलाव सन २०१९-२० २०२०-२१ जनसुनावणी.

वाळूघाट लिलाव सन २०१९-२० २०२०-२१ जनसुनावणी.

12/05/2020 15/06/2020 पहा (2 MB)
औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू गटांचे राज्यस्तरीय पर्यावरण समितीची (SEAC व SEIAA) अनुमती मिळविण्यासाठी अर्ज बाबत- पासून २०१९-२०२० हे डीएसआर 5 वर्षांसाठी वैध आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू गटांचे राज्यस्तरीय पर्यावरण समितीची (SEAC व SEIAA) अनुमती मिळविण्यासाठी अर्ज बाबत.- पासून २०१९-२०२० हे डीएसआर 5 वर्षांसाठी वैध आहे   

27/03/2020 25/04/2020 पहा (2 MB)
तलाठी भरती 2019-अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी.

तलाठी भरती 2019-अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी.

19/03/2020 02/04/2020 पहा (2 MB)
भूसंपादन मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद

वाळूज अधिसूचित क्षेत्राच्या नियोजित विकासासाठी व उपयोगा करीता भुसंपादन करण्यासाठी गट क्र. ४४ पैकी ०.४१ हे. मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद या शिवारातील जमिनीचे क्षेत्र संपादन करणे कामी भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहीर प्रकटनाची नोटीस

05/12/2019 01/04/2020 पहा (779 KB)
उमेदवारांनी पडताळंणीसाठी सादर करावयाच्या कागदपत्रांची सूची पत्र

उमेदवारांनी पडताळंणीसाठी सादर करावयाच्या कागदपत्रांची सूची पत्र

27/11/2019 31/12/2019 पहा (491 KB)
तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची सुधारित यादी

तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची सुधारित यादी

28/11/2019 31/12/2019 पहा (1 MB)
मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्र पडताळंणीसाठी उमेदवारांची अतिरिक्त यादी.

मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्र पडताळंणीसाठी उमेदवारांची अतिरिक्त यादी.

07/12/2019 31/12/2019 पहा (262 KB)
तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी

तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी

27/11/2019 31/12/2019 पहा (2 MB)
लेखी परीक्षेत किमान ४५ % गुण प्राप्‍त (२०० गुणांपैकी ९० गुण प्राप्‍त) करणा-या उमेदवारांची यादी

लेखी परीक्षेत किमान ४५ % गुण प्राप्‍त (२०० गुणांपैकी ९० गुण प्राप्‍त) करणा-या उमेदवारांची यादी

27/11/2019 31/12/2019 पहा (993 KB)