घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| भूसंपादन-औरंगाबाद मकाईगेट ते विद्यापीठ गेट ३०.०० मी रुंद विकास योजना रस्त्यासाठी न.भू.क्र.३२४ मधील १९४ चौ.मी.क्षेत्र संपादन | भूसंपादन-औरंगाबाद मकाईगेट ते विद्यापीठ गेट ३०.०० मी रुंद विकास योजना रस्त्यासाठी न.भू.क्र.३२४ मधील १९४ चौ.मी.क्षेत्र संपादन करणेस्तव भूमिसंपादन, पुनवर्सन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २ |
12/02/2018 | 30/04/2018 | पहा (406 KB) |
| भूसंपादन-औरंगाबाद रोशन गेट ते आझाद चौक येथील विकास योजन नुसार २४ मी. रुंद रस्त्यासाठी न.भू.क्र.११७५४,११७५५,११८७१,११८०४ व ११८०५ या जमिनीचे क्षेत्र संपादन करने | भूसंपादन-औरंगाबाद रोशन गेट ते आझाद चौक येथील विकास योजन नुसार २४ मी. रुंद रस्त्यासाठी न.भू.क्र.११७५४,११७५५,११८७१,११८०४ व ११८०५ या जमिनीचे क्षेत्र संपादन करनेस्तव भूमिसंपादन, पुनवर्सन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहिर प्रकटनाची नोटीस |
16/03/2018 | 30/04/2018 | पहा (757 KB) |
| आपले सरकार सेवा केंद्र | औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रिक्त ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवन्याची सुचना . |
16/04/2018 | 27/04/2018 | पहा (2 MB) |
| भूसंपादन-औरंगाबाद बळवंत वाचनालय औरंगपुरा ते दिवान देवडी १८ मी. रुंद विकास योजना रस्त्यासाठी | भूसंपादन-औरंगाबाद बळवंत वाचनालय औरंगपुरा ते दिवान देवडी १८ मी. रुंद विकास योजना रस्त्यासाठी क्षेत्र संपादन करनेस्तव भूमिसंपादन, पुनवर्सन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहिर प्रकटनाची नोटीस |
23/02/2018 | 31/03/2018 | पहा (2 MB) |