बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
१०९ औरंगाबाद पूर्व मतदार यादी (फोटो नसलेले)

१०९ औरंगाबाद पूर्व मतदार यादी (फोटो नसलेले)

04/09/2018 01/12/2018 पहा (964 KB)
पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्‍ता अतिक्रमण मुक्‍त करून कच्‍चा रस्‍ता तयार करणे.

पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्‍ता अतिक्रमण मुक्‍त करून कच्‍चा रस्‍ता तयार करणे.

14/11/2018 26/11/2018 पहा (725 KB)
अधिनियमाच्या कलम 10 च्या मसुद्यास नागरिकांच्या हरकती व सुचना मागविणे बाबतचे जाहीर प्रगटन बाबत

अधिनियमाच्या कलम 10 च्या मसुद्यास नागरिकांच्या हरकती व सुचना मागविणे बाबतचे जाहीर प्रगटन बाबत

12/11/2018 20/11/2018 पहा (3 MB)
भूसंपादन मौजे सिल्लोड ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद

भूसंपादन मौजे सिल्लोड ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील विकास योजनेतील आ.क्र. १२५ वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी सर्वे नं. ४१ मधील ०.८४ हेक्टर क्षेत्र संपादन कारानेस्तव भूमिसंपादन, व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहीर प्रकाटनाची नोटीस प्रसिध्द करणे बाबत.

08/06/2018 31/08/2018 पहा (314 KB)
सटाणा औद्योगिक क्षेत्र बाबत.

सटाणा औद्योगिक क्षेत्र (DMIC -PH-IV मौजे सटाणा ता जि औरंगाबाद येथील भूसंपादन महारास्त्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२ (२) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत.

13/04/2018 01/07/2018 पहा (3 MB)
जयपूर औद्योगिक क्षेत्र बाबत

जयपूर औद्योगिक क्षेत्र मौजे जयपूर ता जि औरंगाबाद येथील भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२ (२) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत.

13/04/2018 01/07/2018 पहा (3 MB)
भूसंपादन औरंगाबाद – बळवंत वाचनालय औरंगपुरा ते दिवान देवडी १८ मी.

भूसंपादन औरंगाबाद – बळवंत वाचनालय औरंगपुरा ते दिवान देवडी १८ मी. रुंद विकास योजना रस्त्यासाठी क्षेत्र संपादन करनेस्तव भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहिरात प्रगटनाची नोटीस बाबत.

17/05/2018 01/07/2018 पहा (597 KB)
भूसंपादन औरंगाबाद – मकाईगेट ते विद्यापीठ ३०.० मी.

भूसंपादन औरंगाबाद – मकाईगेट ते विद्यापीठ ३०.० मी. रुंद विकास योजना रस्त्यासाठी क्षेत्र संपादन करनेस्तव भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहिरात प्रगटनाची नोटीस बाबत.

17/05/2018 01/07/2018 पहा (575 KB)
भूसंपादन-औरंगाबाद सिडको मिनी स्टेडीयम मौजे गोलवाडी

भूसंपादन-औरंगाबाद सिडको मिनी स्टेडीयम मौजे गोलवाडी ता औरंगाबाद  येथील गट न.४४  व २३ माधिल क्षेत्र संपादन करनेस्तव भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम १९ सह महाताष्ट्र प्रादेशिक आ नगर रचना अधिनियम ११६६ चे कलम १२६(४) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत

23/03/2018 31/05/2018 पहा (1 MB)
भूसंपादन-औरंगाबाद सिडको वाळूज महानगर क्र.4 साठी मौजे गोलवाडी ता.औरंगाबाद येथील गट न.२२ व २३

भूसंपादन-औरंगाबाद सिडको वाळूज महानगर क्र.४ साठी मौजे गोलवाडी ता.औरंगाबाद येथील गट न.२२ व २३ माधिल क्षेत्र संपादन करनेस्तव भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम १९ सह महाताष्ट्र प्रादेशिक आ नगर रचना अधिनियम ११६६ चे कलम १२६(४) ची अधिसूचना

20/03/2018 30/04/2018 पहा (1 MB)