बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
औरंगाबाद विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिका-यांची अंतिम सेवा ज्‍येष्‍ठता सूची (पीडिएफ, २.६४ एमबी)

परिपत्रक – औरंगाबाद विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिका-यांची अंतिम सेवा ज्‍येष्‍ठता सूची (पीडिएफ २.६४ एमबी)

15/08/2019 01/11/2019 पहा (3 MB)
औरंगाबाद जिल्ह्यात रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र मिळणेसाठी अर्ज मागविणे बाबत

औरंगाबाद जिल्ह्यात रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र मिळणेसाठी अर्ज मागविणे बाबत

24/06/2019 22/07/2019 पहा (5 MB)
जप्त मळीचा जाहीर फेर लिलाव

जप्त मळीचा जाहीर फेर लिलाव

24/06/2019 09/07/2019 पहा (2 MB)
भूसंपादन मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद

वाळूज अधिसूचित क्षेत्राच्या नियोजित विकासासाठी व उपयोगा करीता भुसंपादन करण्यासाठी गट क्र. २२ व २३ मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद या शिवारातील जमिनीचे क्षेत्र संपादन करणे कामी भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहीर प्रकटनाची नोटीस

10/04/2019 17/05/2019 पहा (328 KB)
महाराष्ट्र राज्य राजपत्राच्या आदेश 2018 मधील विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक

महाराष्ट्र राज्य राजपत्राच्या आदेश 2018 मधील विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक

20/11/2018 01/04/2019 पहा (5 MB)
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी औरंगाबाद यांचे कडून महाराष्ट्र औद्योगीक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (1) ची प्रसिध्दी.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी औरंगाबाद यांचे कडून महाराष्ट्र औद्योगीक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (1) ची प्रसिध्दी.

03/11/2018 01/04/2019 पहा (54 KB)
नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूर अपचलनगर साहिब निवडणूक 2018 बाबतची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्‍या दिनांकात बदल करण्‍याबाबत

नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूर अपचलनगर साहिब निवडणूक 2018 बाबतची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या दिनांकात बदल करण्याबाबत

05/11/2018 01/04/2019 पहा (1 MB)
१०९ औरंगाबाद पूर्व – मतदारांच्या एमटी सीरीज़ बी / डब्ल्यू फोटोंची यादी.

१०९ औरंगाबाद पूर्व – मतदारांच्या एमटी सीरीज़ बी / डब्ल्यू फोटोंची यादी.

03/10/2018 31/12/2018 पहा (3 MB)
१०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ वगळणी करण्यात आलेल्या मतदारांची यादी.

१०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ वागाळणी करण्यात आलेल्या मतदारांची यादी.

03/10/2018 31/12/2018 पहा (76 KB)
“पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्‍ता अतिक्रमण मुक्‍त करून कच्‍चा रस्‍ता तयार करणे

“पालकमंत्री शेत/पाणंद रस्‍ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्‍ता अतिक्रमण मुक्‍त करून कच्‍चा रस्‍ता तयार करणे

28/11/2018 10/12/2018 पहा (655 KB)