घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
भूसंपादन मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद | वाळूज अधिसूचित क्षेत्राच्या नियोजित विकासासाठी व उपयोगा करीता भुसंपादन करण्यासाठी गट क्र. २२ व २३ मौजे गोलवाडी ता. जि. औरंगाबाद या शिवारातील जमिनीचे क्षेत्र संपादन करणे कामी भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३/(२०१३ चा ३०) च्या कलम २१ खंड (१) व (२) ची जाहीर प्रकटनाची नोटीस |
10/04/2019 | 17/05/2019 | पहा (328 KB) |
महाराष्ट्र राज्य राजपत्राच्या आदेश 2018 मधील विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक | महाराष्ट्र राज्य राजपत्राच्या आदेश 2018 मधील विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक |
20/11/2018 | 01/04/2019 | पहा (5 MB) |
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी औरंगाबाद यांचे कडून महाराष्ट्र औद्योगीक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (1) ची प्रसिध्दी. | उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी औरंगाबाद यांचे कडून महाराष्ट्र औद्योगीक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (1) ची प्रसिध्दी. |
03/11/2018 | 01/04/2019 | पहा (54 KB) |
नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूर अपचलनगर साहिब निवडणूक 2018 बाबतची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या दिनांकात बदल करण्याबाबत | नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूर अपचलनगर साहिब निवडणूक 2018 बाबतची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या दिनांकात बदल करण्याबाबत |
05/11/2018 | 01/04/2019 | पहा (1 MB) |
१०९ औरंगाबाद पूर्व – मतदारांच्या एमटी सीरीज़ बी / डब्ल्यू फोटोंची यादी. | १०९ औरंगाबाद पूर्व – मतदारांच्या एमटी सीरीज़ बी / डब्ल्यू फोटोंची यादी. |
03/10/2018 | 31/12/2018 | पहा (3 MB) |
१०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ वगळणी करण्यात आलेल्या मतदारांची यादी. | १०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघ वागाळणी करण्यात आलेल्या मतदारांची यादी. |
03/10/2018 | 31/12/2018 | पहा (76 KB) |
“पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे | “पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे |
28/11/2018 | 10/12/2018 | पहा (655 KB) |
१०९ औरंगाबाद पूर्व मतदार यादी (फोटो नसलेले) | १०९ औरंगाबाद पूर्व मतदार यादी (फोटो नसलेले) |
04/09/2018 | 01/12/2018 | पहा (964 KB) |
पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे. | पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” अंतर्गत भाग-ब- शेत/पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे. |
14/11/2018 | 26/11/2018 | पहा (725 KB) |
अधिनियमाच्या कलम 10 च्या मसुद्यास नागरिकांच्या हरकती व सुचना मागविणे बाबतचे जाहीर प्रगटन बाबत | अधिनियमाच्या कलम 10 च्या मसुद्यास नागरिकांच्या हरकती व सुचना मागविणे बाबतचे जाहीर प्रगटन बाबत |
12/11/2018 | 20/11/2018 | पहा (3 MB) |